TrendingBank Loan

Home Loan होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Home Loan मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही.

यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात. कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

किती कर्ज मिळते?

घराच्या एकूण किमतीच्या ८० ते ९० टक्के रक्कम होमलोन म्हणून मिळते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांचाही समावेश असतो.

krushisahayak

होम लोनसाठी येथे क्लिक करा.

तुमच्या मासिक पगाराच्या ५० टक्के कर्जाच्या हप्त्यापोटी भरता येईल, अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी होम लोनची रक्कम वाढेल.

कोणती कागदपत्रे ? Home Loan

आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट / मतदार ओळखपत्र /चालक परवाना, नियोक्ता ओळखपत्र, सॅलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो, मैं १६ किंवा आयकर रिटर्नसह ६ महिन्यांचे जुने बैंक स्टेटमेंट.

krushisahayak

येथे क्लिक करा.

व्याजदर कसे निवडावेत ?

फिक्स्ड रेट ठरलेल्या व्याजदरानेच गृहकर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत हप्ते भरावे लागतात. फ्लोटिंग रेटयात दर बाजारातील व्याजदरातील चढउतारानुसार बदलतात. व्याजदर वाढतो तेव्हा हसेही वाढतात. कमी असेल, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी होते.

Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र

Tractor Trolley Anudan : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Related Articles

Back to top button