TrendingLand Record

Land Record Nominees :जाणून घ्या काय असते वंशावळी? अधिकृत नोंदी कोठे मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record Nominees वंशावळी म्हणजे काय आणि ती कशी जुळवावी वंशावळ मध्ये स्वतः, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, पण तू नातू अंतू खातू, यांची सुद्धा वंशावळ काढता येते.

सर्वसाधारणपणे पूर्वजांच्या वंशाची किंवा कुळातील पुरवजांच्या वंशावळी हे काही अपवादात्मक कारणासाठी जुळवीण्याचा किंवा शोध घेण्याच प्रयत्न करतात. शाळा किंवा महाविद्यालय प्रवेशासाठी जातीचा दाखला ची आवश्यकता लागत असते.

Land Record Nominees

कागदपत्र काय लागतात.

  • Land Record Nominees काय कागदपत्राची आपल्याला गरज लागते तर त्यामध्ये वंशावळ हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे.
  • परंतु वंशावळ हा जुळवण्याचा किंवा शोधण्याचा मार्ग तात्पुरत्या कागदपत्रे तरतुदी साठीच सीमित आहे.
  • जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील किंवा त्यांचे वडिलांचे वडील म्हणजेच आजोबा इथपर्यंतच वंशावळचा विषय असतो.
  • त्याच्या पुढे वंशाचा विचार केला जात नाही.
  • पूर्वजांच्या वंशाची साधारणतः नऊ पिढ्यांच्या वंशाचे वंशावळ आपण शोधू शकतो किंवा जुळवू शकतो.
  • सर्व प्रकारांमध्ये महसूल विभागाच्या महत्त्वाच्या कागदपत्रापैकी काही महत्वाचे कागदपत्र आपल्याला त्यावरून वंशावळ काढू शकतो.
Land Record Nominees

वंशवळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Land Record Nominees टिपनबुक नोंदवही.

  • या टिपण बुक नोंदवही मध्ये जागेचे सर्वे किंवा वर्णन नोंद आणि मूळ भोगवटा धारक सदर बुक मध्ये नोंदी असल्याचे कळून येतात.
  • ह्या नोंदी साधारणता 840 ते 880 या कालावधीच्या नोंदी कळून येतात

सूडपत्रक

  • Land Record Nominees यामध्ये सण 1864 मध्ये सुडाच्या मूळ उतरल्यास जमाबंदी पत्रक असेही म्हटले जाते.
Land Record Nominees

सविस्तर माहिती पहा

जंगल खर्डा नोंदवही पत्रक.

  • सण 1886 मध्ये अस्थित्वात होते या नोंदवही मध्ये आपल्या वर्षातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः 1820 सली झाला होता.
  • त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजेच ज्यांचा जन्म 1720 च्या आसपास झाला आहे.
  • वंशातील मूळ पुरुषांचे नाव नोंद या ठिकाणी असते.
  • म्हणजेच नातू अंतू खातू या पुरुषांचे वंशावळ आपण या कागदावर पाहू शकतो.
Land Record Nominees

ह्या विषयी अजून माहिती जाणून घ्या

बोटखत नोंदवही 1895 व आकारफोड पत्रक.
  • 1957 या कागदपत्रांमध्ये साधारणतः खापर पंजोबा आणि पण तू या व्यक्तींचे वंशावळ जुळवू शकतो.
फेरफार पत्रक नोंदवही व मेळाचे फाईल.
  • यामध्ये गाव नमुना नंबर सहा तसेच गुणपत्रिका या कागदपत्रावरून वंशावळतील आजोबा आणि पंजोबा यांची वंशावळीत जुळवू शकतो.

हे ही नक्की पहा

विदयमान ७/१२ उतारा.

  • आताचे जे सातबारा आहे यावर्षी या सातबारा वरून किंवा वडिलांचे नाव असते.
  • स्वतः आणि वडिलांचे वंशावळ या ठिकाणी जुळू शकतात.
  • जे कागदपत्र आहेत हे कुठे मिळतात आणि हे मिळण्यासाठी कोणत्या ठिकाणी अर्ज करायचे आहे.
  • टिपण बुक नोंदवही आहे भूम आपण किंवा भूमी अभिलेख काढल्या मध्ये भेटून जाते.
  • त्यानंतरच आहे जंगल खरडा नोंदवही पत्रक आहे. तहसील कार्यालय मध्ये मिळते.
  • तसेच बोट खत नोंदवही पत्रक हे सुद्धा तहसील कार्यामध्ये मिळून जाते.
  • त्यानंतर आकारफोड पत्रक हे तलाठी किंवा तहसील कार्यालय दोघांपैकी कोणत्याही एकाकडे पत्रक मिळून जाते.
  • मेळाचे फाईल हे सुद्धा तलाठी किंवा तहसील कार्यामध्ये मिळून जाईल.
  • त्यानंतर आहे फेरफार नोंदवही गुणपत्रिका गाव नमुना नंबर सहा अ सात बारा तलाठी कार्यल्यामध्ये मिळू शकतो.
  • वेळ साक्षीदार पुरावा हा सुद्धा तहसील किंवा तलाठी कार्यालयामध्ये मिळून जाईल.
  • वंशावळ जुळणी करून तहसील क्षेत्रामधील जे दुय्यम निबंधक असतात किंवा जे रजिस्टर असतात किंवा सक्षम महसूल प्रमाणात अधिकार जे असतात त्यांच्या मार्फत हे वंशावळ प्रमाणित करायला चालेल.
  • काही प्रकारणामध्ये टिपण बुक हे 1840 ते 1880 मध्ये असते
  • सुराचा उतारा १८६४ सुडपत्रक,जंगलखर्डा नोंदवही हे 1886 आणि बोटबुक नोंदवही हे 1895 हे जे पत्रक आहे.
  • काही मोडी लिपीमध्ये तहसील कार्यामध्ये किंवा भूमी अभिलेख कार्यामध्ये आढळून येते.
  • त्यांच्या मराठीमध्ये रूपांतर करण्यासाठी शासकीय मोडी लिपी तज्ञाकडून प्रमाणित किंवा हस्तांतरित करून घेऊ शकता.
  • हे दस्तऐवज आहे कागदपत्र आहे हे अर्ज करून प्रत्येक कागदपत्र हे कमीत कमी दोन रुपये आणि जास्तीत जास्त ४० रुपये या किमतीमध्ये मिळू शकते.

Ativrushti Garpith Update :मराठवाड्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नुकसान

Gopinath Munde Apaghat Yojana :आता विमा नाही सरकार देणार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button