TrendingAgricultureGovernment Scheme

PM Kisan 14th installment पीएम किसान योजनेचा हप्ता न-मिळालेल्या शेतकऱ्यांना आज मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 14th installment पीएम किसान योजनेच्या चौदाव्या त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट 27 जुलै रोजी पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौदावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे परंतु बऱ्याचशा लाभार्थी शेतकऱ्यांना अजून पर्यंत हप्ता मिळालेला नाही म्हणजेच चौदावे हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात जमा झालेले नाहीत. या बद्दलची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

PM Kisan 14 va hafta

2000 रुपये खात्यात येणार

PM Kisan 14th installment

PM Kisan 14th installment जेव्हा हप्ता वितरित केला जातो त्या दिवसापासून पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत बाकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत राहतात 27 तारखेला हप्ता वितरित केल्यानंतर 27 आणि 28 तारखेला काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळून गेले तर काही शेतकरी अजूनही बाकी होते.

उरलेल्या शेतकऱ्यांचा खात्यात लवकरच हफ्ता वितरित होणार

  • अशातच 29 आणि 30 तारखेला सुट्टी असल्याने 31, 1, 2 तारखेला बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्याप्तीचे दोन हजार रुपये जमा होणार आहे.
PM Kisan 14

बँक आधार लिंक ची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात

काही शेतकऱ्यांना उशिराने हप्ता का मिळतो

  • PM Kisan 14th installment ग्रामीण बँक शाखेत नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो.
  • त्यामुळे पेमेंट प्रोसेस लेट होते अशाने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम लवकर जमा होत नाही.
  • जवळपास 30 टक्के लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अजून 14 वाफता जमा झालेला नाही.
  • तेव्हा ज्यांच्या खात्यात अजून पर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही.
  • कारण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज दिवसभरात हप्ता पडून जाईल.

नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा १ला हप्ता जाहीर

नमो शेतकरी योजनाचा PM Kisan 14th installment हफ्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

  • महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्यात जवळपास 86 लाख शेतकरी हे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहे.
  • ऑगस्ट महिन्यात या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
  • तेव्हाही पीएम किसान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
  • कारण लवकरच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खात्यात येणार आहे.

weather update today : कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर शक्य; या भागात येलो अलर्ट जारी

Income Tax Return (ITR) Filing 2023 अलर्ट! इन लोगों को भरना ही होगा इनकम टैक्स रिटर्न, वरना…

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button