Trending

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे.

यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीअर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

महामंडळ भरती

  • MSRTC पदसंख्या – 122
  • जागारिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :मेकॅनिक 76 पदे शैक्षणिक पात्रता : 10वी पास
  • शीट मेटल वर्कर 14 पदेशैक्षणिक पात्रता : 8वी पास
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 09 पदेशैक्षणिक पात्रता : 10वी पास
  • वेल्डर 05 पदेशैक्षणिक पात्रता : 8वी पासपेंटर 02 पदे शैक्षणिक पात्रता : 8वी पास
  • मेकॅनिक डिझेल 11 पदेशैक्षणिक पात्रता : 10वी पास
krushisahayak

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पात्रता MSRTC

  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 05 पदेशैक्षणिक पात्रता : 10वी पास
  • इतका पगार मिळेल? मेकॅनिक Rs. 10,000 – 10,121/-शीट मेटल वर्कर Rs. 10,000 – 10,121/-मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स Rs. 10,000 – 10,121/-वेल्डर Rs. 10,000 – 10,121/-पेंटर Rs. 10,000 – 10,121/-मेकॅनिक डिझेल Rs. 10,000 – 10,121/-इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – Rs. 10,000 – 10,121/-
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

Railway Recruitment 2023 :548 जागांसाठी होनार रेल्वे भारती

Home Loan होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button