TrendingGovernment Scheme
Ration Card Update : शिधापत्रिका धारकांना ध्यान्याऐवजी आता मिळणार पैसे
Ration Card Update कुटुंबामध्ये 2 व्यक्ती असेल तर किती पैसे मिळतील व कुटुंबामध्ये 3 व्यक्ती असेल तर किती पैसे मिळतील तसेच 4 व्यक्ती असेल तर किती पैसे मिळतील जर कुटुंबात 5 व्यक्ती असेल तर किती पैसे मिळतील हे खाली दिल्या प्रमाणे
Table of Contents
रेशन कार्ड वर किती पैसे मिळणार?
- रेशनकार्ड धारकांना धान्य एवजी पैसे दिले जाणार.
- या बाबतचा GR सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.
- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री यांनी याबाबत घोषणा केली आहे.
- किती पैसे दिले जाणार हे सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले आहे.
- कुटुंबात रेशन कार्डवर 5 लाभार्थी असेल तर अन्नधान्य ऐवजी महिन्याला 750 रुपये तर वर्षाला 9000 रुपये मिळेल.
यादीत आपले नाव पाहण्यासाठी क्लिक करा
- जर कुटुंबात रेशनकार्डवर 4 लाभार्थी असेल तर अन्नधान्य ऐवजी महिन्याला 600 रुपये तर वर्षाला 7,200 रुपये मिळेल.
- घरात रेशनकार्डवर 3 लाभार्थी असेल तर महिन्याला 450 रुपये तर वर्षाला 5400 रू.मिळेल.
- अन्न ध्याण्याऐवजी प्रति लाभार्थी रू.150/-इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
- जेवढे लाभार्थी एका कुटुंबात रेशनकार्डवर असतील.
- तेवढ्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रमाणे पैसे दिले जातील.
- एका लाभार्थ्याला वर्षाला १८०० रुपये मिळतील.
- पैसे कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यावरती DHT च्या माध्यमातून जमा केले जाईल.
Ration Card Update महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्याला या योजनेचा लाभ मिळाला
- Ration Card Update छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधपत्रिकाधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- अशा प्रकारे या 14 जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केसरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य ऐवजी आता त्यांना पैसे ही देण्यात येणार आहे.
Saur Krushi Vahini Yojana : सौर कृषी वहिनी योजनेचा मंत्रिमंडळात निर्णय 2023
One Nation One Ration :रेशन कार्ड धारकांना साठी आता सरकारी ॲप