WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TrendingGovernment Scheme

Tractor Trolley Anudan : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Tractor Trolley Anudan राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या सहयोगाने शेतकऱ्यांसाठी व कृषी क्षेत्राला प्राधान्य देणे यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना तयार करत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पूरक व्यवसायात मध्ये लाभ मिळेल व शेतकऱ्यांचे जीवन चांगले होईल.

krushisahayak

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पीएम ट्रॅक्टर ट्रॉली योजनेत अर्ज करण्याची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतजमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी.
  • • अर्जदार अर्जाच्या पहिल्या 7 वर्षांसाठी कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • • ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानासाठी फक्त गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात.
  • • एक शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर खरेदी करण्यास पात्र असेल.
  • इतर कोणत्याही कृषी यंत्र अनुदान योजनेशी संबंधित शेतकरी या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानासाठी पात्र असणार नाही.
  • • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असावी.
  • • ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना 2023 मध्ये सामील झालेल्या व्यक्तीने मागील 7 वर्षात कोणताही ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.
krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Tractor Trolley Anudan योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • • शिधापत्रिका
  • • रहिवासी पुरावा
  • • उत्पन्नाचा पुरावा
  • • पॅन कार्ड
  • • बँक पासबुक
  • • चालक परवाना
  • • जमिनीची प्रत
  • • मोबाईल नंबर
  • • पासपोर्ट आकाराचा फोटो इ.

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार

Home Lone : घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांपर्यंत कर्ज

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button