TrendingJob Recruitment

Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

Anganwadi Bharti 2023 नवीन जिल्ह्यासाठी अंगणवाडी भरतीची जाहिरात येथे प्रसिद्ध झाली आहे अर्ज सहा जुलैपर्यंत अर्ज करू शकणार आहे यासाठी पात्रता असणारं आहे फक्त बारावी उत्तीर्ण पाहिजे सदरची जाहिरात आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय यांच्यामार्फत येथे ही जाहिरात सुटलेली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती सुटलेली आहे तर सध्या बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या जाहिराती सुटल्या आहे गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती.

Anganwadi Bharti 2023

निवड कार्य पध्दती/भरती प्रक्रिया वेळापत्रक

Related Articles

Back to top button