TrendingLand Record

Land Record Document 2023 :खरेदीखत म्हणजे काय त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती

Land Record Document खरेदीखत म्हणजे काय त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

खरेदीखत फक्त शेतीचे असो घर बांधण्यासाठी जमिनीचे व्यवहार करतानाचे असो पण हा शब्द काही पडतोच मात्र खरेदीखत म्हणजे नेमके काय याचा कधी अभ्यास केला नसेल किंवा खरेदी खतासाठी कोणता कागदपत्रे लागतात. यापासून अनभेज्ञ त्यामुळे जमिनीचे व्यवहार होताना ऐनवेळी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे खरेदीखत म्हणजे नेमके त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात हे आपण माहिती करून घेणार आहे.

Land Record Document

काय असते खरेदी खत

 • जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा आणि जमीन विकणारा या सहमतीने ठरलेले आहे.
 • रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदीखत केले जाऊ शकते खरेदीखत झाल्यानंतर जमिनीचे मालक हक्क असतान केले जातात.
 • एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केला तर पुरावा म्हणजे खरेदीखत केले जाईल.
 • प्रक्रिया खरेदीखतासाठी पहिल्यांदा मुद्रांक शुल्क हे काढून घ्यावे लागते याकरिता ज्या गाव भागामध्ये जमीन आहे.
 • त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे दुय्यम निबंध हा मूल्यांकन शुल्क काढून देण्याचे काम करतात.
 • मुद्रांक शुल्क काढल्यानंतर दुय्यम निबंध खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात.
 • तसेच सर्वे नंबर जमिनीचा प्रकार जमीन मालकाची नावे जमिनीचे क्षेत्र जमीन खरेदी करण्याचे आणि विकणाऱ्याचे प्रयोजन हे सर्व दुय्यम निबंधकाने ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागता.
Land Record Document 2023

जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

खरेदी खतासाठी आवश्यक कागदपत्रे Land Record Document 2023

 • Land Record Document सातबारा
 • मुद्रांक शुल्क
 • 8 अ
 • मुद्रांक शुल्काची पावती
 • प्रतिज्ञापत्र
 • फेरफार
 • दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो
 • ऑर्डर चित्र
 • ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करू शकता.
LIC Pension Scheme 

गाव नमुने 1 ते 21 नेमकी काय असते

Land Record Document नोंदणीसाठीची प्रक्रिया

 • दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो.
 • खरेदीखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करा.
 • सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदी खत पूर्ण करू नये.
 • कारण एकदा खरेदीखत झाले की नंतर जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मार्केट हक्क काढून घेतो.
 • खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो जिल्हाधिकारी या निर्णयावर हे लक्ष जमीन खरेदी विक्री यामध्ये सातत्याने बदल होत.
 • अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असतात त्यानुसार नियम आणि कायद्याची माहिती घेऊनच व्यवहार करणे गरजेचे आहे.
 • अन्यथा सर्व प्रक्रिया होऊन हे काम पूर्ण होणार नाही.

New Fertilizer Rate 2023 :खत होणार स्वस्त, खताचे भाव गडगडनार

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

Related Articles

Back to top button