Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शेळी / मेंढी पालन गट वाटपा Sheli Mendhi Gat Vatap Yojana बाबत संपूर्ण माहिती पहणार आहोत.
Table of Contents
या योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धती ऑनलाईन अर्ज करू शकता व कागजपत्र कोणते लागणार आणि अनुदान मिळणार या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
लाभार्थी निकष कश्याप्रकारे असेल ?
1. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी.
2. अत्यलप भुधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भुधारक)
3. अल्प भुधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भुधारक)
4. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेली)
5. महिला बचत गटातील लाभार्थी Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
शेळी मेंढी पालनचे अर्जा सोबत जोडावयाची कागजपत्र: sheli Mendhi palan
1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
2. सातबारा (अनिवार्य)
3. 8 अ उतारा (अनिवार्य)
4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
5. आधार कार्ड (अनिवार्य)
6. 7/12 मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (अनिवार्य)
7. अनुसूचित जाती / जनजाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य)
8. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (अनिवार्य)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
10. बॅंक खाते पासबुक सत्यप्रत (अनिवार्य)
11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र ( एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. ( अनिवार्य )
12. दिव्यांग असल्यास दाखला ( अनिवार्य )
13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बॅंक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.
14. वय – जन्मतारीखेचा पुरावा सत्यप्रत
15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला
16. रोजगार,स्वंयरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डाची सत्यप्रत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
अर्ज कसा करावा ?
AH-MAHABMS ॲप ओपन करा. मुख्यपृष्ठ वर योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करानंतर अर्जदार आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करू शकतो.अधिक माहितीसाठी होमपेज वर योजनेविषयी व्हिडीयो पाहण्यासाठी यावर क्लिक करा करून व्हिडीयो पाहू शकता.
Lost Aadhar Card आधार कार्ड हरवल, आधार नंबर माहित नाही, असा काढा नंबर आणि मागवा आधार घरबसल्या