TrendingEducation

E-Learning 2023 आता शिक्षण होणार मनोरंजक ई-साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ

E-Learning कोरोनाच्या जागतिकमहामारीदरम्यान पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडेगिरविण्यात आले.

या ऑनलाइनपद्धतीला विद्यार्थ्यांकडून सकारात्मकप्रतिसादही मिळाला. शिवाय,दृकश्राव्य माध्यम विद्यार्थ्यांसाठीअधिक उपयुक्त असल्याचे शिक्षणविभागालाहीजाणवले.

नियम काय?

चित्रफीतकेवळ अध्ययनअध्यापनप्रणालीशीनिगडित असणेआवश्यक आहे.

krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक तेपुरस्कार उच्च माध्यमिक शाळांतीलशिक्षकांसाठी ई-साहित्यनिर्मिती स्पर्धा आयोजितकरण्यात आली आहे.

चित्रफितींची निवडकरण्यासाठी तालुका, जिल्हाआणि राज्य पातळीवर समितीनियुक्त करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट ई-साहित्य निर्मितीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरासाठी प्रत्येकी ८४ पुरस्कार दिले जाणार आहेत. कमीत कमी पाच तेजास्तीत जास्त नऊमिनिटांची चित्रफीतअसणे आवश्यक आहे.

krushisahayak

येथे क्लिक करा.

स्पष्टता, परिणाम,नावीन्यता, समन्वय,उपयोगिता, चित्रफीतदर्जा यावर ई-साहित्याचेमूल्यमापन होईल. स्पर्धेची जबाबदारी राज्यशैक्षणिक संशोधन आणिप्रशिक्षण परिषदेकडे.

या आहेत अटी E-Learning

कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाल्यास साहित्यिक चोरी केल्याचे आढळल्यास, हिंसा, लैगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थाचा वापरकेल्यास, सांस्कृतिक, लिंग पूर्वग्रहाचे समर्थन केल्यास, तांत्रिक त्रुटीअसल्यास चित्रफीत स्पर्धेतून नाकारली जाईल.

Home Loan होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Staff Selection Requirement 2023: कर्मचारी निवड आयोगाद्वारे 990 पदांची नवीन भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

Related Articles

Back to top button