TrendingBreaking NewsJob Recruitment

Maharashtra Shikshak Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Shikshak Bharti 2023 यवतमाळ अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त ऑगस्ट महिन्यात निघाला आहे.

असे असतील भरतीचे टप्पे

कार्यरत शिक्षकांची संच मान्यता १५ मे पर्यंत अंतिम करणे

२० मे पर्यंत शाळा निहाय अंतिम संच मान्यता वितरित होतील

या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरु होणार

Best Education For Children 2023 :मुलांना शाळेत टाकन्याअगोदर हे नक्की पहा

व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदु नामावली ३० जूनपर्यंत प्रमाणित करणे

संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल

२० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे

दरम्यानच्या काळातच दुसऱ्या तिमाही करिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे

Instant Loan App :मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का?

पदभरतीची कार्यवाही आवश्यक Maharashtra Shikshak Bharti 2023

शिक्षण संचालक गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांनाकळविले आहे. त्यात १७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारटेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यकअसल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे.

Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ चीसंचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्तपदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणारआहे.

Nashik Municipal Corporation Recruitments :नोकरभरतीस हिरवा कंदील

Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button