WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TrendingAgriculture

Farmers Corner शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांना सरकारने दहा हजार रुपये पेरणीसाठी द्यावेत,

Farmers Corner मराठवाड्यातील आत्महत्या वाढत आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबियांच्या सर्व्हेला सुरुवात केली आहे.

आजवर पाच लाख कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांना एकरी दहा हजारांचे अर्थसहाय्य करण्याची शिफारस करणार असल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.

Farmers Corner

येथे क्लिक करा.

तेलंगणाप्रमाणे रोख पैसे मिळावेत Farmers Corner

शेतकरी आत्महत्येचे मुख्य कारण आर्थिक परिस्थितीच आहे. शेती पिकत नाही, पिकल्यावर भाव मिळत नाही, शेतीकामासाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांना उधार मिळणाऱ्या खतावर दुकानदार व्याज लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सर्व्हेतून समोर आला आहे. मुलांचे लग्न होत नसल्याने नैराश्ययेत आहे. त्यामुळे ठोक मदत देण्यात यावी, याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठांना सुचविणार आहे. दोन हंगामांत एकरी २० हजार रोख रक्कम दिली, तर शेतकरी आत्महत्या थांबू शकते.

Saur Krushi Vahini Yojana :आता शेतकऱ्यांना मिळेल एकरी 75 हजार रुपये महिना

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button