TrendingBreaking News
Plant Vastu Tips घराच्या पूर्वेला लावा हे रोप, होईल पैशाचा पाऊस, दुर होईल त्रास, नावाप्रमाणे करते काम
Plant Vastu Tips हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अतिशय महत्त्व आहे. घर बांधण्यापासून ते सजवण्यापर्यंत वास्तूची काळजी घेतली जाते. वास्तूनुसार घरामध्ये काही झाडे लावणे खूप शुभ मानले जाते. घरामध्ये तुळशी, शमी, मनी प्लांट, अपराजिता यांचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. ही रोपे घरात लावताना दिशेची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. अपराजिताचे रोप घरात लावणे खूपच शुभ मानले जाते. अपराजितामध्ये लक्ष्मी वास करते असे मानले जाते. आज आपण ज्योतिषी पंडित इंद्रमणी घनश्याल यांना घरामध्ये अपराजिता लावण्याचे योग्य दिशा आणि त्याचे फायदे सांगूया.