TrendingLand Record

Land Record Updates : 8 अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन.

Land Record Updates तुमच्या जमिनीसाठी ७/१२ उतारा महत्त्वाचा आहे तसाच ८ अ चा उतारा देखील अत्यंत महत्त्वाचा दस्त असतो. सातबारा उताऱ्यामध्ये प्रत्येक जमीन मालकाच्या मालकी हक्काची जमीन एका गटात नमूद केलेली असते. ८ अ उतारामध्ये एकच मालकाच्या वेगवेगळ्या गट नंबर मधील सर्व जमिनी या एकत्रित रित्या दर्शविल्या जातात.

Land Record Updates

ऑनलाइन कसा डाऊनलोड करायचा.

  • ऑनलाइन आठ अ चा उतारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतकी फी ऑनलाईनच भरावी लागते.
  • यासाठी गुगल ब्राउझर मध्ये mahabhumi असे टाईप करून सर्च करा.
  • आलेल्या mahabhumi.gov.in लिंक वर क्लिक करा महाराष्ट्र शासनाच्या रेवेन्यू डिपार्टमेंटची ही अधिकृत वेबसाईट आहे.
  • वेबसाईट यूजर फ्रेंडली असल्याने तुमच्या स्मार्टफोनवर ही व्यवस्थित चालते.
  • त्यामुळे ८ अ चा उतारा हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील डाउनलोड करू शकता.
  • वेबसाईटच्या पेजवर प्रीमियम सर्विसेस मध्ये डिजिटली साइंट सातबारा ८ अ फेरफार अँड प्रॉपर्टी कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला एक तर रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • अथवा फक्त मोबाईल नंबर आणि ओटीपी द्वारे लॉगिन करता येते.
  • डिजिटल स्वाक्षरी सातबारा ८ अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
  • इथे फी भरून डाऊनलोड केलेले कागदपत्र हे सर्व ठिकाणी मान्य असतील.
  • रजिस्ट्रेशन न करता ओटीपी द्वारे लॉगिन करणार आहोत.
  • त्यासाठी ओटीपी बेस्ट लॉगिन यावर टिक करा आता तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड ओटीपी बटन क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी या बॉक्समध्ये एंटर करून वेरिफाय ओटीपी बटन क्लिक करा.

8 अ उतारा पाहण्यासाठी क्लिक करा

Land Record Updates

  • यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर डिजिटल साइंट सातबारा डिजिटल साइंट एट ए फेरफार आणि डिजिटल साइंट प्रॉपर्टी कार्ड असे ऑप्शन दिसतील.
  • आता आठ अ साठी इथे डिजिटल या ऑप्शन वर क्लिक करा
  • या पेजवर तुम्ही खाली बघू शकता अवेलेबल बॅलन्स झिरो असेल.
  • या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला हे अकाउंट रिचार्ज करावे लागेल त्यासाठी रिचार्ज अकाउंट बटन वर क्लिक करा
  • यानंतर रुपये 15 ते 1000 यामधील तुमच्या सोयीनुसार रक्कम या बॉक्समध्ये एंटर करून त्याचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एसबीआय किंवा बँक ऑफ बडोदा यापैकी एक गेटवे निवडा पे नाव या बटनवर क्लिक करा.
  • पुढच्या स्क्रीनवर आय एक्सेप्ट रिफंड पोलिसी या बॉक्सवर टिक करून कन्फर्म बटन क्लिक करा.
  • पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग व यूपीआय मार्फत करू शकता.
  • एक पर्याय निवडून त्यानुसार सर्व प्रोसेस पूर्ण करा पेमेंट सक्सेसफुल इथे व्ह्यू रेसिप्ट बटन क्लिक करून रिसिप्ट तुम्हाला बघता येईल.
  • इथे कंटिन्यू बटन क्लिक करा तुम्ही जमा केलेले रक्कम या ठिकाणी आता डिस्प्ले होईल.
  • ज्यामधून प्रत्येक ८ अ चा उतारा डाऊनलोड करण्याकरिता 15 रुपये कट केले जातील

8 अ उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी क्लिक करा

उतारा मिळवा ऑनलाईन.

  • Land Record Updates जमिनीची बेसिक माहिती जसे जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा सिलेक्ट करा त्याखाली तालुका आणि गाव सिलेक्ट करा
  • खाते क्रमांक किंवा जमीन मालकाचे पूर्ण नाव यापैकी जी माहिती तुमच्याजवळ उपलब्ध असेल त्यानुसार एक ऑप्शन टिक करा.
  • इथे खाते क्रमांक आता एंटर करून डाऊनलोड बटन क्लिक करा
  • दिलेल्या माहितीनुसार आठ अ उताऱ्याचे पीडीएफ फाईल अशा प्रकारे डाऊनलोड केली जाईल.
  • ओपन करण्याकरिता त्यावर क्लिक करा.
  • इतक्या सहज आणि फक्त पंधरा रुपयांमध्ये तुमच्या जमिनीचा 8अ चा उतारा तुम्हाला मिळू शकतो.
  • खातेधारकाचे नाव तसेच जमिनीचा इतर तपशीलही या ठिकाणी उपलब्ध आहे.
  • या पेजवर सर्वात खाली एक युनिक बारकोड आणि व्हॅलिडीटी तपासण्याकरिता एक नंबर देखील दिलेला असतो.
  • तसेच उजव्या बाजूला डिजिटल साइन असे छापलेले आहे आणि एक स्पष्ट सूचना नमूद करण्यात आलेली आहे.
  • ज्यानुसार हा खाते उतारा अभिलेख सातबाराच्या डिजिटल स्वाक्षरी डेटावरून तयार झाला असल्यामुळे यावर कोणाच्याही सही शक्यची आवश्यकता नाही.
  • म्हणून ही डिजिटल कॉपी तुम्ही कोणत्याही कायदेशीर किंवा शासकीय कामाकरिता वापरू शकता.

Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील

VanRakshak Mega Bharti :वनरक्षक भरती 2023

PM Ujjwala Yojana :केंद्र सरकारची मोठा निर्णय गॅस सबसिडी योजना सुरू

Related Articles

Back to top button