TrendingGovernment Scheme

Small Saving Schemes :पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम 2023

Small Saving Schemes

Small Saving Schemes दुसऱ्या क्वार्टर साठी म्हणजे एक जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी जाहीर झालेल्या नवीन व्याजदर लागू राहणार आहे तर कोणत्या योजनांच्या व्याजदरांमध्ये बदल झाले आहे जाणून घ्या सविस्तर माहिती खालील नुसार.

Small Saving Schemes

अधिक माहितीसाठी क्लिक करा

सेविंग डिपॉझिट/टाईम डिपॉझिट योजना

  • Small Saving Schemes म्हणजे बचत ठेवीच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल यावेळेस झालेला नाही
  • वार्षिक चार टक्के व्याजदर यासाठी कायम राहणार आहे.
  • वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजदर असतो.
  • एक वर्षाच्या टाईम डिपॉझिट खात्यासाठी 30 जून पर्यंत व्याजदर 6.8% होता.
  • जो आता जुलै ते सप्टेंबर या कॉटर साठी 6.9% करण्यात आलेला आहे.
  • दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट खात्यासाठी जुन्या व्याजदर 6.9% होता.
  • तो आता असेल सात टक्के तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट साठी असलेल्या सात टक्के व्याजदर दुसऱ्या कॉटर साठी ही तितकाच म्हणजेच सात टक्के इतका असणार आहे.
  • त्याप्रमाणे पाच वर्षांसाठीच्या टाईम डिपॉझिट खात्यावर लागू होणाऱ्या व्याजदरात बदल झालेले नाही.
Small Saving Schemes

ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 खरीप 2023 करीता सुरू

Small Saving Schemes व्याजदर

  • व्याजदर 7.5% याआधी होता आणि इथून पुढेही सप्टेंबर पर्यंत तो 7.5% असणार आहे.
  • परंतु पाच वर्षांसाठी पोस्टात किंवा बँकेत जर रिपेरिंग डिपॉझिट खाते उघडणार असाल तर एक जुलैपासून योजनेअंतर्गत व्याजदर वार्षिक 6.5% इतका असणार आहे.
  • जुन्या व्याजदर वार्षिक 6.2% इतका होता.

सिनियर सिटिझन सेवींग स्कीम

  • Small Saving Schemes ज्येष्ठ नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय स्कीम आहे त्या योजनेच्या व्याजदरामध्ये यावेळेस कोणताही बदल झालेला नाही.
  • एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी व्याजदर हा मागच्या कॉटर प्रमाणेच वार्षिक 8.2% असणार आहे.
Small Saving Schemes

ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 खरीप 2023 करीता सुरू

Small Saving Schemes या योजनेच्या व्याजदरामध्ये कोणतेही बदल झाले

  • याच प्रकारे मंथली इन्कम स्कीम, अकाउंट नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम, किसान विकास पत्र, आणि सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम, या योजनांच्याही व्याजदरामध्ये कोणतेही बदल झालेले नाही.
  • जे व्याजदर पहिल्या कॉटर साठी होते तेच दुसऱ्यासाठी कंटिन्यू करण्यात आलेले आहे
Small Saving Schemes

दिवसाची सुरुवात करा या 4 ड्रायफ्रूट्सने

व्याजदर
  • Small Saving Schemes मंथली इन्कम स्कीम साठी 7.4%,
  • नॅशनल सेविंग सर्टिफिकेट साठी 7.7 टक्के,
  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड साठी 7.1%,
  • किसान विकास पत्र साठी 7.5%,
  • आणि सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम साठी 8%,
  • या योजनेसाठी इतका वार्षिक व्याजदर असणार आहे,
  • या स्मॉल सेविंग स्कीमच्या व्याजदराची माहिती मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या ऑफिस मेमो मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

Pocra Yojana Tappa 2 :पोखरा योजनेच्या टप्पा 2 साठी गाव निवड सुरू

Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात

Related Articles

Back to top button