TrendingGovernment Scheme

Mahila Samman Bachat Yojana महिला सन्मान बचत योजना

Mahila Samman Bachat Yojana अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेबाबत घोषणा केली आणि १ एप्रिलपासून ही योजना सुरु झाली.

कोणत्याही वयोगटातील महिलेला या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच यातील गुंतवणूक ही मुदत ठेवीप्रमाणे समजली जाते.

krushisahayak

लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेत गुंतवता येत असून, त्यावर ७.५ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणुकीवरील व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात जमा केले जातात.

या योजनेची मॅच्युरिटी पिरिएड ४ दोन वर्षे असला, तरी एक वर्षांनंतर योजनेतून ठरावीक रक्कम काढता येते. कोणत्याही बँकेच्या शाखेत ५ किंवा पोस्ट कार्यालयातून या योजनेचा लाभ घेता येईल.

MSRTC Bus आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी

Sukanya Samriddhi Yojana 2023 :दरमहा 100 रु. भरा आणि 55,800 मिळवा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button