TrendingBreaking News

Electrical Accident 2023 पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सावध राहा; अपघात टाळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electrical Accident 

Electrical Accident पावसाळ्यात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असते. प्रत्येकाने जीवित व वित्त सरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक अवलंब केल्यास वीज अपघात टाळणे शक्य आहे.

Electrical Accident 

ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 खरीप 2023 करीता सुरू

सतर्कता हीच सुरक्षा

  • Electrical Accident घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
  • वीज वापरामध्ये आर्थिग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात घडल्याचे सिद्ध झाले आहे.
  • त्यामुळे सर्व वायरिंग इनस्टॉलेशन कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉड कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
  • अर्थ लिकेजच्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी ई.एल.सी.बी. (अर्थ लिकेज सर्किट बेकर) वापरावे.
Electrical Accident 

एसटीच्या प्रवाशांना या महिन्यात नवीन?

Electrical Accident ही दक्षता अत्यावश्यक

  • तुटून पडलेल्या, लोंबकळणाच्या
  • विजतरापासून सावध राहावे.
  • जिवंत विजातरा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करावी.
  • त्यांना हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी तारांचा वापर टाळावा, वीजवाहिनीखाली किवा जवळ कोणतेही बांधकाम करू नये.

उपकरणांचा सावधगिरीने वापर करा

  • Electrical Accident विजांचा कडकडाट होत असल्यास वीज उपकरणे बंद करून, ती मूळ वीज जोडणीपासून वेगळी करावी.
  • दूरचीत्रवणीची डिश किंव्हा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
  • उपकरणे दुरुस्ती करताना मेण स्विच बंद करावा.
  • उपकरणांना पाणी लागावा नाही याची खबरदारी घ्यावी उपकरणे ओल्या हाताने हाताळू नये.
Electrical Accident 

शनधारक उत्पन्न मर्यादा वाढ

Electrical Accident शेतकयांनी घ्यावयाची खबरदारी

  • वीजखांब किंवा तणाव-ताराला गुरे बांधू नये. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका, तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका.
  • विजेचा अनधिकृत वापर टाळा.
  • विशेषतः विजमिटर जवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्याने मीटरचे मुख्य स्विच बंद करावे व जागा बदलून घ्यावी.
  • पावसाळ्यात वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास, तारा तुटल्यास, खांब पडल्यास अपघाताची शक्यता असते.
  • अशात नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तक्रार किंवा माहितीसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवाकेंद्राचे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे.

State Employees DA Allowance :खुशखबर…राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारीख ठरली!

Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button