WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TrendingTechnology

Lost Aadhar Card आधार कार्ड हरवल, आधार नंबर माहित नाही, असा काढा नंबर आणि मागवा आधार घरबसल्या

Lost Aadhar Card मित्रांनो तुमचा आधार कार्ड हरवलेला असेल, आणि तुम्हांला त्याचा आधार नंबर सुद्धा माहिती नसेल. तर मित्रांनो आता तुम्ही तुमचा आधार नंबर घर बसल्या काढू शकता आणि घरबसल्या घरपोच तुमचा आधार कार्ड जे आहे ते मिळू शकतात.

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला आधार ग्राहक सेवा केंद्रावरती फोन लावायचा आहे. मित्रांनो याच्यावरती कॉल केल्याच्या नंतर मित्रांनो ते तुम्हाला सर्व तुमचे वैयक्तिक माहिती विचारेल, तसे आधारभूत होती तशी ती माहिती तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित सांगायची आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला तुमचा आधार नंबर मिळून जाईल.

krushisahayak

आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

असा काढा आधार नंबर

Lost Aadhar Card आता मित्रांनो आधार नंबर मिळवल्यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. मित्रांनो इथे आल्यानंतर गेट आधार हा पर्याय दिसत आहे. याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड असा ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला दोन नंबरचे ऑप्शन ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड वरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे आधार नंबर आहे त्यामुळे ते आधार वरती क्लिक करायचं आहे.

krushisahayak

घरबसल्या आधार कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो आपल्याकडे इथे आधार नंबर आहे त्यामुळे आधार वरती तसेच टिक राहू द्यायचा आहे. अगोदर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो इथे इंटर आधार नंबर मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये कॅप्चर दिसेल. मित्रांनो जर कधी येत असेल तर रिफ्रेश करायच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इंटर कॅपच्या या राखण्यात टाकून घ्यायचा आहे. त्याखाली तुम्हाला माय मोबाईल नंबर रजिस्टर जर का तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर या पर्यायावर तुम्हाला टिक करायचा आहे. Lost Aadhar Card आणि जर का लिंक असेल तर हा पर्याय तुम्हाला टिक करायचा नाही.

मोबाईल नंबर एंटर करा

सर्वांना अगोदर तुमचा आता तुमच्याजवळ मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली टर्म अँड कंडिशन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली सबमिट म्हणून एक पर्याय दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं.

krushisahayak

आधार कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा.

पन्नास रुपयांत मिळवा आधार कार्ड Lost Aadhar Card

मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला हा एक पर्याय याला सर्वात अगोदर ओके करून घ्यायचा आहे. मित्रांनो ओके केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जा आहे याच्यावरती टिक केल्याच्या नंतर तुम्हाला मेक पेमेंट करायचा आहे. पन्नास रुपयांचं तुम्हाला पेमेंट करावा लागणार आहे. पेमेंट करण्यासाठी आता मित्रांनो तुम्हाला पेमेंटच्या गेटवर डायरेक्ट केले जाईल. तुम्ही यूपीआयच्या साह्याने सुद्धा पेमेंट करू शकता. ज्यामध्ये फोन पे बिल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचा असेल तर करून घेऊ शकता.

पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर टाकून खाली डाउनलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची टेक्नॉलॉजी आहे ती डाऊनलोड होणार आहे. मित्रांनो या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो या नंबरच्या साह्याने तुम्ही तुमचं आधार कार्ड, आधार कार्ड स्टेटस सुद्धा पाहू शकता.

Tukde Bandi Latest Update :तुकडेबंदी वर सरकारचा धक्कादायक निर्णय

Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button