TrendingGovernment Scheme

Kusam Solar Pump 2023 :कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी फायनल

Kusam Solar Pump 2023 राज्यातील शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत 90 ते 95% अनुदानावर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सोलर पंप दिले जात आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी याच्या अंतर्गत नोंदणी केलेली आहे. कागदपत्र अपलोड केलेले आहे. अर्ज पूर्ण केलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना यामध्ये त्रुटी आल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी त्रुटी देखील दूर केली आहे. आता या शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे ती म्हणजे या योजनेमध्ये पात्र म्हणून निवड होण्याची सेल सर्वे पेमेंटच्या ऑप्शन येण्याची. याद्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Kusam Solar Pump 2023

शेतकऱ्यांना काही काळजी घेणे गरजेचे रहा सावधान

Related Articles

Back to top button