Farmers Corner शेतकऱ्याचा नादच खुळा…! पिकावर वॉच ठेवण्यासाठी लावले सीसीटीव्ही
Farmers Corner चोरट्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी लोणी बु. (ता. रिसोड) येथील शेतकरीअनिल उर्फ दीपक गणेशराव बोडखे यांनी चक्क शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांच्या याप्रयोगाची सध्या तालुक्यात चर्चा आहे.
Table of Contents
शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले
सहा एकरांतील भाजीपाल्यावर लक्षअनिल बोडखे यांची लोणी बु. शिवारात दहा तेबारा एकर शेती आहे. यातील सहा एकरांवर त्यांनी कारली, दोडके, वालशेंग आदी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. Farmers Corner
या पिकाची लागवड करा रोजचे 2 हजार रुपये कमवा
चित्रीकरण थेट मोबाइलवर Farmers Corner
पिकांवर चोरटे डल्ला मारतात. त्यात मजुरांची वानवा आहे. शेवटचा पर्याय म्हणून शेतात दोन फिरते सीसीटीव्ही कॅमेरेच शेतामध्ये बसवून घेतले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यााचे चित्रीकरण ते थेट मोबाइलवर पाहून पिकांची स्थिती जाणून घेतात. त्यामुळे पिकाची स्थिती काय, हे कोठेही बसून पाहता येते.
Farming Tips Benefits :एक पीक देते 2 लांखाचे उत्पादन तर दुसरे देते रोजचे 2 हजार रुपये
Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज
Land Record 2023 :नातेवाईक जमीन वाटपास तयार नाही हा कायदा वापरा लगेच हो म्हणतील