TrendingLand Record

Land Records Maharashtra ज्याचा ताबा त्याची मालकी या कायद्यात बदल

Land Records Maharashtra जमीन एखाद्याच्या व्यक्तीच्या ताब्यात असल्यावर तो कायदा माहिती असेल बऱ्यापैकी जो ऍडव्हान्स पझेशनचा दावा दाखल करतो बारा वर्षाचा जर कालावधी हा मालकी प्रॉपर्टीवर आहे आणि तीस वर्षाचा कालावधी हा सरकारी प्रॉपर्टीवर आहे तर ते आता बदल होण्याची शक्यता आहे त्या कायद्यामध्ये कशा प्रकारे बद्दलची आता शंका आहे शासन काय बदल करणार आहे आणि कशाप्रकारे बदल करणार आहे जाणून घ्या खालील नुसार.

Land Records Maharashtra जमीन ताब्यात मालकी हक्क देणाऱ्या कायद्यात दुरुस्तीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे असं वाटतं आणि कशाप्रकारे हा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे आणि का असा निर्णय घेण्यासाठी शासनाने म्हणजे जो आयोग आहे असं आयोगाची समिती आहे

Land Records Maharashtra 

कशाप्रकारे यावर निर्णय लागणार आहे?

Related Articles

Back to top button