TrendingBank LoanGovernment Scheme

Annasaheb Patil Mahamandal : 15 लाखा पर्यंत मिळेल बिनव्याजी कर्ज

Annasaheb Patil Mahamandal हे कर्ज मिळवणे अत्यंत सोपं झालेले आहे मराठा समाजातील तरुणांसाठी. तर बिनव्याजी 15 लाखापर्यंत तुम्हाला १५४ प्रकारचे व्यवसायात 154 प्रकारचे उद्योग तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा तरुणांना कर्ज देत आहे.

आता बऱ्याच एक मागच्या वर्षापर्यंत याच्यामध्ये जिल्हा बँक तुम्हाला नव्हती तर आता नवीन सुधारित त्याच्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये जिल्हा बँकेचा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागाची अर्थवाहिनी जिल्हा म्हटलं जातं जिल्हा मध्यवर्ती बँक त्या बँका सुद्धा तुम्हाला कर्ज देतात.

Annasaheb Patil Mahamandal

कर्ज काढण्याची पद्धत

  • तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही एमएसईबीला तुमचा उद्योग रजिस्टर करा उद्योग आधार कार्ड सर्वात प्रथम तर हा उद्योग आधार तुम्ही कुठून पण नेट कॅफेतून काढू शकता.
  • रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर काय करायचं तर त्याच्यानंतर काय करायचंय त्याच्यानंतर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा याला म्हणतात.
  • तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर एका तासाच्या आत मध्ये एल वाय एक एल वाय मिळतो त्या एल वाय ला बारा ते बारा पान असतात.
  • त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचा पुढील व्याज भरण्यासाठी आहे.

आताच करा अर्ज

Annasaheb Patil Mahamandal कागदपत्रे

  • रेशनिंग कार्ड
  • आधार कार्ड
  • MSNA सर्टिफिकेट
  • उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा
  • पॅन कार्ड
  • सिव्हिल रिपोर्ट
  • आण्णासाहेब पाटील एलवाय रिपोर्ट
  • जमिनीचा सर्च रिपोर्ट
  • व्हॅल्युएशन रिपोर्ट
  • कर्जदार आणि सहकार जर यांचे उत्पन्नाचा दाखला
  • दोन जामीनदार
  • बँक अकाउंट झेरॉक्स
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
krushisahayak

कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Annasaheb Patil Mahamandal कर्ज मंजुरी ची पद्धती

  • Annasaheb Patil Mahamandal तुमचं कर्ज सॅमसंग झाल्यावर तुम्हाला दोन टप्प्यात पैसे मिळतील.
  • तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अर्धे पैसे आठ दिवसात तुमच्या अकाउंट वर जमा केले जातात.
  • आणि उरलेले अर्धी रक्कम ही तुमचा जो काही काय असेल त्याचे काम पूर्ण होत आले तेव्हा मिळतात.
  • अत्यंत सोपा आहे आजकाल कोण कोणाला पंधरा रुपये देत नाही परंतु आपल्याला जिल्हा बँक किंवा कोणतीही बँक जास्त राष्ट्रीयकृत बँक आहेत जिल्हा बँक आहे याच्यामध्ये हे तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे तो तुम्हाला पंधरा लाखापर्यंत बिन वाजे पैसे देता याचे पाच वर्षासाठी परतफेड असतील तर उठा तरुणांनो ह्या कागदपत्राची पूर्तता करा.
  • पैसे विड्रॉल करा आणि त्या चांगल्या कामासाठी उद्योगासाठी वापरून तुम्ही सुद्धा आपापल्या उद्योगांमध्ये भरभराटीला तुमचा उद्योग आणा व्यवसाय करा.

Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार

Police Mega Bharti :१० वी पास युवकांसाठी सुवर्णसंधी दारुबंदी पोलीससाठी ९५० जागांवर भरती

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, 20,601 रिक्त पदांची पदभरती

Related Articles

Back to top button