TrendingLand Record

stamp duty and registration charges 2023 :दस्त नोंदणी (रजिस्ट्री) नवीन शुल्क

stamp duty and registration charges नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 3-8-2023 रोजी परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेला आहे. मात्र हे पत्र दिनांक 7-8-2023 पासून लागू होणार आहे. या पत्रामध्ये इ रजिस्ट्रेशन प्रणाली द्वारे नोंदणी होणाऱ्या दस्ताना तसेच ई-फायलिंग वर्जन एक द्वारे फायलिंग होणाऱ्या नोटिसांना दस्त हाताने शुल्क आकारणी करण्याबाबत हे पत्र डाउनलोड करण्यासाठी खलील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि साविस्तर माहितीसाठी त्यावरील लिंकवर क्लिक करा.

stamp duty and registration

stamp duty and registration नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य ई रजिस्ट्रेशन ई फायलिंग या जरी ऑनलाइन सुविधा असल्या तरी सॉफ्टवेअर देखभाल, अद्यावतीकरण, सर्वर, स्टोरेज व ई रजिस्टर हार्डवेअर व कनेक्टिव्हिटी वरील खर्च, माहितीचा प्रचार व प्रसिद्धी वरील खर्च इत्यादी आवश्यक असल्याने तो खर्च भागविण्यासाठी ई रजिस्ट्रेशन ई फाइलिंग सेवा करीत सुद्धा दोस्त हातांनी शुल्क आकारणी आवश्यक झाले आहे.

परिपत्रक

  • विभागाने दस्त हाताने शुल्काचे प्रदान करण्याकरिता ही प्रधान सुविधा सन 2019 पासून उपलब्ध करून दिलेली आहे.
  • या ई प्रदान प्रणालीची आय सरिता दस्त नोंदणी प्रणाली तसेच ई-फायलिंग प्रणाली बरोबर जोडणी करण्यात आली आहे.
  • शासन निर्णय महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक नोंदणी दिनांक 21-7-2023 द्वारे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक दिनांक 21-7-2023 अन्वये ई रजिस्ट्रेशन प्रणाली द्वारे नोंदणी होणाऱ्या दस्ताना तसेच ई-फायलिंग वर्जन एक द्वारे फायलिंग होणाऱ्या नोटिसांना दस्त हाताने शुल्क आकारणी करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.
  • त्या अनुषंगाने सर्व दुय्यम निबंधक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की त्यामध्ये ई रजिस्ट्रेशन अंतर्गत लिव्ह अँड लायसन करारासाठी रजिस्ट्रेशन पद्धतीने सजनीका विक्रीकरणाची नोंदणी करताना व ई-फायलिंग वर्जन एक मधून होणाऱ्या ई फाइलिंग सेवा करिता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे दस्त हाताने शुल्क आकारण्याची व ई रजिस्ट्रेशन ई फाइलिंग सेवा करिता आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम राज्य पातळीवर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावे व जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या नावे उघडण्यात आलेल्या सूर्य प्रपंची लेखी (PLA) या खात्यात जमा करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
stamp duty and registration

दस्त नोंदणी (रजिस्ट्री) नवीन शुल्क

नव्याने लागू करण्यात आलेले शुल्क

  • लिव्ह अँड लायसन्स करार या सेवेकरीता 300 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • सदनिका विक्री करारनामा या सेवेकरीता 1000 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • ई-फायलिंग सेवा याकरिता 300 रुपये इतके शुल्क लागू होणार आहे.

stamp duty and registration

  • सदर शासन निर्णयाची दिनांक 7-8-2023 पासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरिता आपले अधिनस्त दुय्यम निबंधक यांना अवगत करावे.
  • तसेच सहज जिल्हा निबंधक यांनी दस्त हाताने शुल्क बाबत नागरिकांच्या माहितीसाठी योग्य ती प्रसिद्धी द्यावी.
  • त्याचप्रमाणे नागरिक व दुय्यम निबंधक यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे व अनुप पालन अहवाल या कार्याला सादर करावा.
CLICK HERE

8 अ आणि 7/12 स्वाक्षरीचा फक्त 15rs मध्ये

stamp duty and registration अशा प्रकारे ई रजिस्ट्रेशन प्रणाली द्वारे नोंदणी होणाऱ्या दस्ताना तसेच ई-फायलिंग वर्जन एक द्वारे फायलिंग होणाऱ्या नोटीसांना दस्त हाताने शुल्क हे आकारण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button