TrendingAgricultureGovernment Scheme

Shetkari Karjmafi Yojana 2023 : ‘बळी’ राजाला येणार सोन्याचे दिवस ! महाराष्ट्र राज्य शासनाने ‘या’ शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट केले माफ ; वाचा सविस्तर

Shetkari Karjmafi Yojana छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजने संदर्भात राज्याचे नवे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.तर नेमकी काय घोषणा करण्यात आली आणि कर्ज माफिचे वितरण कश्या पद्धतीने होईल या बद्दलची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Shetkari Karjmafi Yojana

Shetkari Karjmafi Yojana सहकार विभागाच्या संदर्भात अनेक सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 याबाबत अनेक सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. शासन निर्णय 28-6-2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या सदर योजनेमध्ये दिनांक 1-4-2001 पासून घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्जाचा समावेश करण्यात आला आणि दिनांक 30-6-2016 अखेर थकीत असलेल्या कर्जे विचारात घेण्यात आली.

Sarsagat Karj Mafi

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना

Shetkari Karjmafi Yojana

  • योजनेमध्ये 1 लाख 50 हजार पर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी बँकेकडे भरणा केला त्यांना एक वेळ योजनामध्ये 2015-16 व 16-17 या वर्षात पीक कर्जाची वित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारापर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आले.
  • सदर योजनेअंतर्गत कर्जमाफी पात्र असणाऱ्या एकूण 24 लाख 88 हजार कर्ज खात्यांमध्ये 13 हजार 705 कोटी लाभ त्यावेळेस मिळाला.
  • एक वेळ समझोता योजनेस पात्र झालेल्या एकूण 4 लाख 27 हजार कर्ज खात्यांना 2 हजार 630 कोटी इतका अनुदानचा लाभ मिळाला.
  • प्रोत्साहन पर अनुदानास पात्र ठरलेल्या एकूण 14 लाख 89 हजार कर्ज खात्यांच्या खात्यांवर 2 हजार 427 कोटी इतका लाभ देण्यात आला.
  • सदर योजनेअंतर्गत एकूण 50.60 लाख कर्ज खात्यांना रक्कम 24 हजार 737 कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आला.
  • तथापि प्रत्यक्षात 44 लाख 4 हजार कर्ज खात्यामध्ये 18 हजार 762 कोटी वितरित करण्यात आले.

आता सर्वांना पीकविमा, क्लेमसाठी 96 तासाची मुदत?

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  • Shetkari Karjmafi Yojana महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले.
  • त्यामध्ये सुद्धा 3 आर्थिक वर्षांपैकी 17-18-19-20 या दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहन पर लाभ देण्यात येत आहे.
  • संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येत आहे.
  • तसेच कर्ज खात्याच्या माहितीच्या संगणकी संकरण आधार क्रमांकानुसार करण्यात येत आहे.
  • अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.
  • सदर योजनेसाठी एकूण जोक 5440.61 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • सदर योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 28 लाख 84 हजार लाख खाती खाती सदर करण्यात आली आहे.
  • त्यापैकी 15.44 लाख कर्ज खात्यांच्या प्राथमिक दृष्ट्या पात्र ठरवून विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे.
  • त्यापैकी 15.6 लाख कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
  • त्यापैकी एकूण 14.14 लाख कर्ज खात्यात 5 हजार 132 कोटी रकमेचा लाभ प्रत्यक्ष वितरित करण्याला करण्यात आलेला आहे.
  • सद्यस्थिती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 534 इतक्या इतक्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे.
  • तसेच 592 कर्ज खात्यावर तक्रारीवरून कारवाई सुरू आहेत.

Related Articles

Back to top button