TrendingAgricultureGovernment Scheme

Bulk Milk Cooler Yojana 2023 दूध शितकरण यंत्र अनुदान योजना 75% अनुदान

Bulk Milk Cooler Yojana दिनांक 27 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून जीआर प्रकाशित करण्यात आला आहे. हा जीआर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमाबाबत आहे. या जीआरमध्ये बल्क मिल्क कुलर वाटप योजने संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

Bulk Milk Cooler

Bulk Milk Cooler Yojana राज्यातील सहकार क्षेत्रमार्फत करण्यात येणाऱ्या दुग्ध व्यवसायाला चालना देऊन शीत साखळी निर्माण करून सहकारी दूध संघाच्या सभासद सहकारी दूध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणर्गत एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत संगणक सचिव मिल्कॉटेस्टर दूध संकलनाच्या क्षमतेनुसार 1000 ते 2000 लिटर क्षमतेची डी.जे. सेटसह बल्क मिल्क कुलर खरेदी करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत उपकरणाच्या किमतीच्या 50% ते 75% पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय दिनांक 8/12/2011 च्या शासन निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सदर शासन निर्णय सुधारणा करून दिनांक 22/12/2022 रोजीचे पूरकपत्रकांमुळे काही नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

बल्क मिल्क कुलर म्हणजे काय?

 • Bulk Milk Cooler Yojana बल्क मिल्क कुलर सिस्टीम यामध्ये दुधाचे संकलन करून ठेवता येते.
 • ग्रामीण भागामध्ये दूध डेअरीमध्ये दूध घातल्या जाते तर त्या ठिकाणी डेरी करिता या आधुनिक यंत्राचा उपयोग केला जातो.
 • या यंत्रामध्ये दुधाला साठवले जाते व ते दूध या यंत्रामध्ये थंड केल्या जाते.
 • थंड केल्या कारणाने दूध जास्त काळ टिकून राहते सकाळचे दूध संध्याकाळचे दूध व दुसऱ्या दिवशी सकाळचे दूध सुद्धा थंड करून एकत्रित रित्या या मिल्क कुलर मध्ये साठवता येते.
 • यामुळे एकत्रित दूध साठवून एकत्रित रित्या मोठ्या प्रमाणात साठवून डेअरीला विकता येते.
Bulk Milk Cooler

मृत जनावर नुकसान भरपाई, ऑनलाईन अर्ज सुरू…

बल्क मिल्क कुलरच्या साधारणतः किमती

 • 2 हजार लिटरचे बल्क मिल्क कुलर हे 1 लाख 85 हजार तसेच इतर टाईपचे जे बल्क मिल्क कुलर 4 लाख 84 हजार तसेच बल्क मिल्क कुलर 2 लाख किमतीचे आहे.
 • 1000 लिटरचा 1 लाख रुपये इतकी किंमतिचे आहे.

Bulk Milk Cooler Yojana शासन निर्णय

 • राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आढावा बैठकीदरम्यान माननीय मंत्री दुग्ध व्यवसाय यांच्या निदर्शनास आल्यानुसार महिलांच्या अधिकाधिक सक्षमीकरणासाठी व रोजगार निर्मिती करिता एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण या योजनेअंतर्गत पात्र महिला स्वयंसहायता गटांना तसेच (एफपीओ) फार्मर प्रोडूसर कंपनी यांना बल्क मिल्क कुलर वाटप केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल.
 • या अनुषंगिक साहित्य पात्र महिला स्वयंसहायता गटांना किंवा एफयू यांना वाटप करणे अनुज्ञ व्हावे अशी विनंती जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी केलेली आहे.
 • यास्तव जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील पात्र महिला स्वयंसहायता गटांना किंवा एफयू यांना बल्क मिल्क कुलरसाठी अनुदान अनुदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Bulk Milk Cooler Yojana जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील पात्र महिला स्वयंसहायता गटांना तसेच (एफपीओ) फार्मर प्रोडूसर कंपनी यांना बल्क मिल्क कुलरसाठी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुज्ञ करण्यात येत आहे.

CLICK HERE

नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा १ला हप्ता जाहीर

अटी व शर्ती

 • लाभार्थी महिला स्वयंसहायता गटांची उमेद योजना अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे.
 • सदर अनुदान अनुज्ञेय करताना दूध संघाच्या संकल्पना बाबतच्या दिनांक 8/12/2011 रोजीच्या शासन निर्णय अस नमूद असलेल्या अतिशय महिला स्वयंसहायता गट व (एफपीओ) यांना लागू राहतील व त्याप्रमाणे अनुदान देय राहील.
 • महिला स्वयंसहायता गटांची कृषी व दुग्धपूरक व्यवसाय असे वर्गीकरणांमध्ये नोंदणी असणे तसेच दूध पुरवठा किंवा तीन वर्षे सलग सहकारी संघास खाजगी पुरवठादारास असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी महिला स्वयंसहायता गट यांची द्वितीय मूल्यांकन म्हणजेच सेकंड ग्रेडेशन प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
 • Bulk Milk Cooler Yojana महिला स्वयंसहायता गटांना किंवा यांच्याकडे सोमालकीची किंवा भाडेतत्त्वावर जागा किंवा कार्यालय तसेच आवश्यक साधने जसे की वीज पाणी व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक असणार आहे.
 • महिला स्वयंसहायता गटांना किंवा एफओ यांच्याकडे कोणतेही प्रकारची थकबाकी नसल्याचे सक्षम अधिकारी यामध्ये गटविकास अधिकारी कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
 • महिला स्वयंसहायता गटांना किंवा एपीओ यांची लेखापरीक्षण व आर्थिक स्थितीबाबत सक्षम प्राधिकारी यांनी प्रामाणिक केलेले असणे सुद्धा आवश्यक असणार आहे.
 • महिला स्वयंसेवक गटांना किंवा एफओ यांनी राज्य अथवा केंद्र शासनाच्या योजनांमधून यापूर्वी उपरोक्त घटकाकरिता लाभ घेतलेल्या नसावा.

अर्ज कोठे आणि कसा सादर करावा

 • Bulk Milk Cooler Yojana महिला स्वयंसहायता गटांना किंवा एफओ यांनी मागणीबाबत सविस्तर प्रस्ताव डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांचे मार्फत सादर करणे आवश्यक राहील.
 • जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे.
 • सदर प्रस्तावाची क्षेत्रीय स्तरावर सविस्तर छाननी करून प्रस्ताव आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येणार आहे.
 • पात्र असल्यास या योजनेअंतर्गत महिला स्वयंसारखा गटांना किंवा एफओला या योजनेचा लाभ देण्यात येईल.

Related Articles

Back to top button