Trending

Anganwadi Bharti 2023 :अंगणवाडी भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023 भरती प्रक्रिया सन 2023 24 साठी नगरपरिषद नगरपंचायत गडचिरोली, भामरागड , वडसा, देसाईगंज, धानोरा, मुलचेरा, अहेरी, या शहरातील अंगणवाडी मदतीस रिक्त पदांसाठी अनुक्रमे 4425 रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधने तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी नगरपरिषद नगरपंचायत गडचिरोली, रायगड, वडसा, देसाईगंज, धानोरा, मूलचेरा, भामरागड, अहेरी, शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

Anganwadi Bharti 2023

जुलैपासून पेन्शनचा नवीन नियम लागू. आरबीआयचे निर्देश,संबंधित परिपत्रक जारी

अटी व शर्ती

 • शिक्षणीक पात्रता —
 • Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्जदार किमान 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • इयत्ता बारावीचे गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • यापेक्षा उच्चतम शैक्षणिक वार्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सादर कराव्यात.
 • वास्तव्याची अट —
 • उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी.
 • उमेदवार महिला स्थानिक रहिवासी ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला असेल त्या शहरातील रहिवासी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे.
 • यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
 • वयोमर्यादा —
 • अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा कीमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल.
 • तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल.
 • त्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10 वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहिल.
 • उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणण्यांत येईल.
Mahavitaran New Update

पिकांसाठी खत, औषधी खरेदी करताय; सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक !

 • लहान कुटूंब —
 • वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटूंबाची अट लागु राहिल.
 • उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत.
 • अर्जासोबत दिलेल्या नमुन्यांत लहान कुटूंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल.
 • रिक्त पदांचा तपशिल —
 • दर्शविणा-या तक्ता अ मधील सर्व मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • तथापि अशा उमेदवाराने इ.10 वी
 • अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.
 • उमेदवार विधवा असल्यास —
 • नगर परिषद / नगर पंचायत यांचे कडील पतीचे मृत्यु प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • पुर्नविवाह न केल्याबाबत रु100/- च्या स्टॅम्प पेपर वर स्वयंघोषणापत्र सोबत जोडणे आवश्यक राहिल.
 • उमेदवार अनाथ असल्यास —
 • संबंधित विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे – अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • मागासवर्गीय उमेदवारांनी —
 • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावा.
Mahavitaran New Update

बजाजची ही बाइक 1 लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते,

Anganwadi Bharti 2023 एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा?

 • उमेदवाराने एका पेक्षा जास्त केंद्रांच्या पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यांत येईल.
 • Anganwadi Bharti 2023 व त्याबाबतचा उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

निवड कार्य पध्दती

 • Anganwadi Bharti 2023 महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रं.एबावि- 2022/प्र.क्र.94/का- 6, दिनांक 2.2.2023 उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरुन.
 • 12 वी/पदवी/पदव्युत्तर पदविका/डि.एड./बी.एड/संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा / अनाथ / जात प्रवर्ग इत्यादीसाठी त्यांचे प्रमाणपत्र वरुन मिळालेल्या एकुण गुणांनुसार.
 • गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यांत येईल.
 • या पदांकरीता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही.
 • अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देवून प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यांत येईल.
 • त्यावर अर्ज करणा-या उमेदवारांना आक्षेप /तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी 10 दिवसाच्या आंत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली कार्यालयाकडे सादर करावी.
 • सदर तक्रारीची शहनिशा करुन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यांत यईल.
 • निवड प्रक्रीया सुरु झाल्या नंतर किंवा नियुक्ती नंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी अर्जात किंवा अर्ज 2 सोबत दिलेली माहिती कागदपत्रे खोटी सादर केल्याचे.
 • किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती सदर प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रद्य करण्यांत येईल.
 • निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती वेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल अन्यथा निवड प्रक्रीयेतून अपात्र ठरविण्यांत येईल.
 • निवड झालेल्या उमेदवारांना सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे रु.100/- चे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देणे बंधनकारक राहिल.
Mahavitaran New Update

संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

Anganwadi Bharti 2023 भरती प्रक्रिया वेळापत्रक

 • प्रकल्प स्तरावर अर्ज स्विकारण्याचा कालावधी
  • दिनांक 22.6.2023 ते 6.7.2023 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून)
 • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
  • दिनांक 21.7.2023
 • आक्षेप/ तक्रारी अर्ज सादर करण्यांचा कालावधी
  • दिनांक 21.7.2023 ते 1.8.2023
 • अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे
  • दिनांक 2.8.2023 (आक्षेप / तक्रारी प्राप्त न झाल्यास दिनांक 2.8.2023 ला यादी प्रसिध्द करण्यांत येईल.)
 • अर्ज सादर करण्यांचा पत्ता
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली शासकीय संकुल परिसर, बॅरेक नं.01, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली.
 • Anganwadi Bharti 2023 अंतिम यादी कधी लागेल ही सर्व माहिती पीडीएफ मध्ये त्यांनी सांगितले आहे.
 • अर्जाचा नमुना त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.
 • आणि उर्वरितच्या जाहिराती आहे त्या लगेच थोड्याच दिवसात येते प्रसिद्ध होतील.

Anganwadi Bharti 2023 :अंगणवाडी भरती, या जिल्ह्यात अर्ज मागविले

Pension Update 2023 :जुलैपासून पेन्शनचा नवीन नियम लागू. आरबीआयचे निर्देश,संबंधित परिपत्रक जारी

Related Articles

Back to top button