TrendingAgricultureGovernment Scheme

Mhpashuaarogya Yojana 2023 मृत जनावर नुकसान भरपाई, ऑनलाईन अर्ज सुरू…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhpashuaarogya Yojana 2023 लंपी मुळे मयत पावलेल्या जनावराच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवीन आलेला संकट म्हणजे हे लंपि आजार लंपीमुळे जनावरांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांचे पशुधन खूप मोठ्या प्रमाणात दगावल्या गेल. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून या आजाराला अनुसूचित आजार जाहीर करून यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. यासाठी ऑक्टोंबर सप्टेंबरमध्ये जीआर काढण्यात आले. ज्यामध्ये जनावरांसाठी 30 हजार रुपये, 25 हजार रुपये, 16 हजार रुपये असे नुकसान भरपाई देखील जाहीर केले. परंतु नुकसान भरपाई देत असताना अल्पभूधारक अत्यल्पभूधारक असे अट घालण्यात आली. याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. Mhpashu Aarogya Yojana 2023

Mhpashuaarogya Yojana 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Mhpashuaarogya Yojana 2023 एका जनावराला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. मात्र यामध्ये 12 ऑक्टोबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन यामध्ये अल्प अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची अट हटवण्यात आली आणि या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे जनावर मयत पावेल अशा सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल. ग्रामीण, नगरपालिका, महानगरपालिका सर्व क्षेत्रातील असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या सर्व प्रकारच्या जनावरांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. नुकसान भरपाई देत असताना प्रत्येक कुटुंबामध्ये एका जनावराची जी अट घालण्यात आलेली होती ती देखील हटवण्यात आली. एका घरातील जर तीन ते चार जनावरे दगावले तरी त्या जनावरांना नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. जवळच्या डॉक्टर कडून पंचनामे करून घ्यावेत अशा प्रकारच्या अटी घालण्यात आल्या होत्या. ऑफलाइन पद्धतीने अर्ज होते ऑफलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध होत नव्हते. शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलचा माहिती नव्हती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी डिसेंबरमध्ये mhpashuaarogya.com वेब पोर्टल एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. याच माध्यमातून पशुपालकांना स्वतःची नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली.

महत्वाची सूचना

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mhpashuaarogya.com या संकेतस्थळ या.
  • नंतर अँड्रॉइड एप्लीकेशन ची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • या पोर्टल वर दिसेल 36 जिल्हे 357 तालुक्यांमध्ये योजना राबवली जात आहे.
  • ज्यामध्ये गाई म्हशींसाठी 30 हजार रुपये बैलासाठी 25 हजार रुपये तर लहान वासरांसाठी 16 हजार रुपये असे नुकसान भरपाई दिले जात आहे.
  • या संदर्भातील सूचना पशुचा पंचनामा करणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकऱ्याच्या नावावर हा अर्ज करत आहे त्याच्याच बँक डिटेल द्याव्यात अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
  • या संदर्भातील जीआर देखील देण्यात आलेले आहे.
  • 12 ऑक्टोबर 2022 रोजीच्या जीआर नुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिले जात आहे.
Mhpashuaarogya Yojana 2023

PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी पहा मोबाईलवर

Mhpashuaarogya Yojana 2023 अर्ज पद्धत

  • Mhpashuaarogya Yojana 2023 नुकसान भरपाई अर्ज करण्यासाठी अर्जदार नोंदणी ऑप्शन वर क्लिक करा.
  • अर्जदार नोंदणी वर क्लिक केल्यानंतर काही महत्त्वाची माहिती दिसेल.
  • एक आधार कार्ड एकदाच वापरावे अर्जदार नोंदणी करता येइल यची नोंद घ्यावी.
  • मोबाईल नंबर चालू असलेला द्यावा एक मोबाईल नंबर एकदाच वापरावा.
  • माहिती पूर्णपणे खरी असावी.
  • अर्जदाराचा फोटो 80kb चा असावा.
  • स्वाक्षरी 40 केबीसी असावी.
  • ही सर्व माहिती वाचून बंद करा.
  • बंद केल्यानंतर सर्वात प्रथम आधार कार्ड नंबर टाका.
  • ज्या पशुपालकाच्या जनावराचा मृत्यू झालेला आहे त्याची बँक डिटेल द्या.
  • स्वतःचे नाव वडिलांचे नाव आडनाव टाका.
  • लिंग स्त्री/पुरुष सिलेक्ट करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल तर टाइप करा.
  • त्या खाली जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • निवडल्या नंतर बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक, शाखा निवडा.
  • पासबुक किंवा चेकची कॉपी 5 एमबी साईज पर्यंत अपलोड करा.
  • अर्जदाराचा फोटो 80kb पर्यंत साईज पर्यंत अपलोड करा.
  • अर्जदाराची स्वाक्षरीचा 40 केबी पर्यंत फोटो अपलोड करा.
  • कागदपत्र अपलोड केल्यानंतर वर भरलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करा.
  • नियमा व अटी मान्य आहे वर टिक करा. Mhpashuaarogya Yojana 2023
  • नियम व अटी मान्य आहेत वर टिक केल्या नंतर पुढे चला वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर फोटो स्वाक्षरी, बँक पासबुकचा फोटो दाखवले जाईल.
  • हे सर्व माहिती बरोबर आहे का तपासा.
  • माहिती जर बरोबर असेल तर जतन करा वर क्लिक करा.
  • जर माहिती चुकीची असेल तर एडिट करू शकता.
  • एकदा जतन केलेले माहिती पुन्हा एडिट करता येत नाही.
Mhpashuaarogya Yojana 2023 असा करा ऑनलाईन अर्ज

खुशखबर, अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर

  • Mhpashuaarogya Yojana 2023 जतन केल्यानंतर मोबाईल नंबर वर पासवर्ड पाठवला जाईल आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.
  • आधार क्रमांक हा युजर आयडी राहील आणि पाठवलेला मोबाईल वर पासवर्ड टाका.
  • लॉगिन केल्यानंतर माहिती दाखवली जाईल.
  • प्रथम लॉगिन केल्यानंतर पासवर्ड बदलावा.
  • प्रत्येक प्रश्न नीट सावकाश समजून घेऊन त्याचे उत्तरे अचूक भरावीत.
  • अर्जदाराने एसएमएस द्वारे प्राप्त झालेल्या आधार क्रमांक व पासवर्ड जपून ठेवावा.
  • माहिती पूर्णतः खरी असावी.
  • माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास अर्ज अपात्र होईल त्याची अर्जदारणे नोंद घ्यावी.
  • प्रत्येक मृत जनावराचा स्वतंत्र भरपाई अर्ज करावा.
  • या माहिती नंतर पुन्हा अर्ज दाखल जाईल.
  • त्यामध्ये आधार नंबर, अर्जदाराचे नाव, सर्व माहिती दाखवली जाईल.
  • या खाली मृत जनावराची माहिती भरा.
  • यामध्ये मृत जनावराचा प्रकार निवडा.
  • आजारी पडल्याची दिनांक मृत्यूची दिनांक, मृत्यूची दिनांक मेन्शन करा.
  • उपचार कुठे केलेले ते निवडा.
  • यानंतर लसीकरण केले होते का? केले असेल तर होय नसेल तर नाही वर टिक करा.
  • जनावराचा टॅग नंबर द्या.
  • यानंतर मृत जनावराचा फोटो पंचनामा करताना फोटो काढलेला असेल तोच फोटो अपलोड करा.5 एमबी पर्यंत फोटो अपलोड करा.
  • वरील सर्व अटी शर्ती नियम मला मान्य आहे या स्वयं घोषणाला टिक करा.
  • पुढे चला वर क्लिक करा. Mhpashuaarogya Yojana 2023
  • पुढे चला वर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती दाखवली जाईल ती अचूक आहे का ह्याची खात्री करा.
  • खात्री केल्या नंतर जतन करा वर क्लिक करा.
  • एकदा माहिती जतन केल्यानंतर बदल करता येणार नाही आणि माहिती चुकीची असेल तर अर्ज बाद केला जाईल यामध्ये मला मान्य आहे वर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर याच पोर्टल वर अर्ज चे अंतर्गत लॉगिन यूजर आयडी पासवर्ड टाकून अर्जाची स्थिती पाहू शकता.

Instant Solar Pump Yojana 2023 :फक्त 5 हजारात सोलर पंप

Bajaj New Technology Scooter बजाजची ही नवीन तंत्रज्ञानाची स्कूटर पेट्रोलशिवाय आणि बॅटरी चार्जशिवाय चालणार

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button