TrendingBreaking NewsGovernment Scheme
MSRTC Bus आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी
लातूर विभागाच्या १०२ बसेस पंढरपूरसाठी. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे.