PM kisan samnan nidhi yojana : 14वा हप्ता
PM kisan लाभार्थी आधार प्रामाणिकरणयाच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Kisan sanman nidhi yojana) योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.
CM Kisan Yojna नमो शेतकरी योजनेत होणार बदल, 2 हजार ऐवजी मिळणार 3 हजार रुपये
यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.
याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.
Sarasagat Pik Vima 2023 आत्ता शेतकऱ्यांना मिळणार सरसकट एवढा पीक विमा नवीन शासन निर्णय जाहीर
त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.
Ativrushti Nuksaan Bharpai शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा निधी