TrendingAgricultureGovernment Scheme

Falbag Lagwad Yojna 2023 :आंबा लागवड अनुदान, असा करा अर्ज ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Falbag Lagwad Yojna 2023 आंबा लागवड राज्यामध्ये केल्या जाणाऱ्या फळबाग लागवडी पैकी एक महत्वाची लागवड म्हणजे आंबा लागवड या आंबा लागवडीसाठी अनुदान किती दिल जात. राज्यांमध्ये आंबा लागवडीसाठी तीन योजनांच्या अंतर्गत अनुदान दिले जात. मनरेगा, एकात्मिक फलोत्पादन, आणि राज्य पुरस्कार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ही योजना राज्य पुरस्कार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या अंतर्गत राबाविन्यात येत आहे या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा याच्या अटी शर्ती निकष एकात्मिक फलोत्पादक याबरोबर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Falbag Lagwad Yojna

Falbag Lagwad Yojna या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा याच्या अटी शर्ती निकष एकात्मिक फलोत्पादक याबरोबर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा. तर आंबा लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करू शकता ते कश्याप्रकारे करायचा जाणून घ्या खालील नुसार.

Falbag Lagwad Yojna

अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

असा करा अर्ज ?

  • तर मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर महाडीबीटी फार्मर अस सर्च केल्यानंतर खूप सारे ऑप्शन दिसेल तर त्यातून जे पहिलं ऑप्शन आहे एप्लीकेशन लॉगीन हेअर त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर समोर एक पेज होईल.
  • तर त्यावर पहिली वेळेस अर्ज करत असता तर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे.
  • आणि नोंदणी करण्यासाठी एक ऑप्शन दिसून येईल नवीन अर्जदार नोंदणी त्यावर जाऊन नोंदणी कर शकता.
  • नोंदणी करता वेळेस आधार कार्ड, पासबुक, सातबारा, मोबाईल नंबर, एवढी डॉक्युमेंट लागणार आहे.
  • आणि नोंदणी केल्यानंतर जी युजर आयडी पासवर्ड आहे तो इथे टाका आणि लॉगिन करा.
  • आणि त्या पेजवर तीन ऑप्शन दिसून येतील त्यात पहिला रकान्यात पासवर्ड आणि खाली कॅपच्या कोड टाकून लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर जे प्रोफाइल आहे ते ओपन होईल आणि ते प्रोफाइल ओपन झाल्यानंतर बरेच ऑप्शन दिसेल.
  • त्या पेजवर अर्ज करा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत एक पेज ओपन होईल.
  • त्यावर बरेच ऑप्शन आहे कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने व सुविधा, फळ उत्पादन, त्यातून तिसरा जे ऑप्शन आहे.

वन्यप्राणी हल्ला नुकसान भरपाईत वाढ

Falbag Lagwad Yojna

  • फलोत्पादन त्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावर डिटेल्स भरावी लागणार आहे.
  • त्यात पहिला ऑप्शन आहे घटक निवडा त्यावर घटक प्रकार निवडा प्रकल्प आधारित घटक इतर घटक नॉन प्रोजेक्ट असे ऑप्शन आहे.
  • त्यातून इतर घटक नॉन प्रोजेक्ट निवडा आणि निवडल्यानंतर बाब निवडा मध्ये बाग लागवड, फळे, फुले, मसाले, व सुगंधित पीके, हे ऑप्शन निवडा.
  • ते निवडल्यानंतर समोर बाब निवडा मध्ये फळपीके निवडा आणि फळ पिके निवडल्यानंतर समोर योजना निवडा.
  • त्यात दोन योजना दिसेल पहिली योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व दुसरी योजना ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.
  • त्यात दोन नंबर जे ऑप्शन आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीचा तो निवडा.
  • आणि निवडल्यानंतर पिक निवडा यामध्ये आंबा पिके हे निवडा आणि निवडल्यानंतर लागवडीचा प्रकार.Falbag Lagwad Yojna
  • त्यात रोपे लावणार आहे की कलम लावणार आहे जे लावणार असाल ते निवडा.
  • आणि समोर जेवढ्या क्षेत्रासाठी लागवड करणार आहे ते क्षेत्र टाका.
  • त्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करा जतन करा बटणावर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वी पूर्ण अर्ज समावेश केला गेलेला आहे.
  • आपणास आणखी काही घटक निवडायचे आहे का जर अजून कशासाठी अर्ज करायचा असेल तर एस करायचं आहे नाही तर नो करू शकता.
  • नो केल्यानंतर परत थोडं बॅक या आणि बॅक आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल.
  • अर्ज सादर करा त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या आंबा लागवडीसाठी अर्ज केला होता तो पाहायला मिळणार आहे.
  • पहा बटणावर क्लिक करा आणि त्यावर जर पहिले काही अर्ज केले असेल तर प्राधान्य क्रमांक द्यावा लागणार आहे.
  • योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी निवड होईन त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील याला टिकमार्क करा.
  • आणि इथे अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे त्यावर ओके क्लिक करा.
  • जर या 2023 मध्ये पेमेंट केला असेल तर या अर्जाची जी फिस आहे जे पेमेंट आहे तर ते करायची गरज नाही. Falbag Lagwad Yojna

आंबा लागवड अनुदान

  • Falbag Lagwad Yojna आणि 2023 मध्ये एकही अर्ज केलेला नसेल किंवा पेमेंट केला नसेल तर तो पेज रीडल्ट होऊन पेमेंट ऑप्शन वर जाईन त्यावर पेमेंट करा.
  • त्यानंतर हा अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण झालेला आहे तर याची जी प्रिंट आहे म्हणजे त्याची जी पावती आहे ती काढावी लागणार आहे.
  • तर त्या पेज वर बरेच ऑप्शन दिसेल मुख्यपृष्ठ वैयक्तिक तपशील पिकांचा तपशील सादर करा.
  • त्याठिकाणी अर्ज केलेल्या बाबी त्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर परत एक पेज ओपन होईल.
  • त्या पेजवर अर्जाची प्रलंबित छाननीअंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेली अर्जं, असे ऑप्शन आहे.
  • तर त्यातून अर्ज केला आहे त्यामुळे छाननीअंतर्गत अर्ज त्यावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर जो अर्ज आहे फल उत्पादन आंबा रोपे त्याच्या समोर राईट साईडला डोळ्याचे जे ऑप्शन येईल त्याच्या बाजूला क्लिक करा.
  • केल्यानंतर जो अर्ज आहे त्याची जी पावती आहे ती येईल त्याची प्रिंट आउट काढा.
  • आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर काही दिवसा नंतर एक मेसेज येईल त्या मेसेज मध्ये कागदपत्र अपलोड करा असा मेसेज येईल.
  • तो मॅसेज आल्यानंतर जे कागदपत्र आहे आधार कार्ड, पासबुक, सातबारा, जे असेल ते अपलोड करा.
  • कागदपत्र अपलोड केल्यानंतर काही दिवसाने पूर्व संमती येईल. Falbag Lagwad Yojna

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button