TrendingGovernment Scheme
PM kisan 14th installment या तारखेला येणार खात्यात
PM kisan 14th installment देशातील गोर गरीब शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये अर्थ सहहाय देणारी एक महत्वाची योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना २००० रुपयांच्या हप्त्याचा लाभ देत असतात अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या १4 व्या हप्त्याच वितरण 27 july रोजी होणार आहे.
याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीची जोडली गेलेली आहेत, राज्यात काही बँकांचे विलीनीकरण किंव्हा ईतर कारणाने IFSC code बदलले आहेत, परिणामी या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ ही मिळत नाही. त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत.