TrendingAgriculture
Cotton Update एकरसाठीचा तंतोतंत 100% खरा उत्पादन खर्च
Cotton Update नांगरटी -2000₹
रोटावेटर-2000₹
सरी काढणे-1000₹
कोलपनी 3 वेळा=3000₹
बियाणे 2 बॅग -1700₹
खत 2 बॅग 15-15-15 किंवा 10-26-26 – 3000₹
युरिया 2 बॅग – 560₹
फवारणी मजूरी 4 वेळे -8000₹
कीटक नाशक 20000₹
वेचणी प्रमाणे 1000 खर्च-10000₹
एकुण खर्च -55,260₹
उत्पादन 10 क्विंटल X 8000rs =80000₹
Cotton Update यातून निवडणूक फक्त 24740 रू राहतो तुम्हीच सांगा मग कशी शेती करायची. ते पण 7 महिने घरात कपाशी ठेऊन. कपाशी लागवड करून 10 ते 11 महिने भांडवल खर्च करून ही आज शेतकरी च्या हातात पैसे नाहीत. मग कसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.
Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी