Government Scheme

Saur Krushi Vahini Yojana : सौर कृषी वहिनी योजनेचा मंत्रिमंडळात निर्णय 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saur Krushi Vahini Yojana 19 एप्रिल 2023 च्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे. कोणकोणते निर्णय आहेत यामध्ये 14 प्रकारचे नवीन निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहे. शैक्षणिक भागांमध्ये घेतलेले फायनान्स भागामध्ये घेतलेले असे विविध निर्णय शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी सामान्य गरीब व्यक्तींसाठी विविध निर्णय शासनाने घेतले आहे.

Saur Krushi Vahini Yojana

पुणे महानगरपालीकेतील निवासी मालमत्तांची कर सवलत कायम

  • Saur Krushi Vahini Yojana महाराष्ट्र शासनाकडून जी काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाकडून 19 एप्रिल 2023 मध्ये मंत्रिमंडळ निर्णय ते महत्त्वाचे घेण्यात आले आहे.
  • रस्ते विकास महामंडळाला आरसी लिमिटेड कडून 17500 कोटीची कर्ज भरण्याची मान्यता येथे देण्यात आलेली आहे.
  • हा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे याबद्दलची माहिती खाली सांगितली आहे.
  • पुणे महानगरपालिकेतील निवासी मालवाहतूक कर सवलती ते कायम करण्यात आली आहे.
  • पुणे महानगरपालिका अध्यातील निवासी मालमत्तांना दिलेली मालमत्ता आकाराची सवलत कायम ठेवण्याचा तसेच दुरुस्ती देखवली कोटीच्या फरकाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
  • निर्णयामुळे निवासी मिळकतींना देण्यात आलेली 40% सवल कायम राहणार आहे.
  • निर्णय साखर कारखान्यांना मार्जिन म्हणून मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने येथे घेतलेला आहे.
Maharashtra Sand Mining Policy

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

मुंबईतील मराठी भाषा भावनांच्या सुधारित आराखड्यात मान्यता

  • मराठीतील मराठी भाषा भावनांच्या कामास गती देण्यासाठी या भावनाच्या सुधारित आराखड्यास मान्यता मंत्रिमंडळ निर्णयात घेण्यात आलेली आहे

अमरावती येथे कौटुंबिक न्यायालयासह पदांना मान्यता देण्यात आली

  • अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात व आवश्यक ती पदे भरण्यास करण्याची मान्यता देण्यात आली आहे.
  • या कौटुंबिक न्यायालयासाठी नवनियमित पदे व तीन पदांच्या सेवाभावी यंत्रणे कडून उपलब्ध करून देण्यात मान्यता भेटली आहे.
  • दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासह पदांना मान्यता पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.
Maharashtra Sand Mining Policy

अर्ज करण्याची पद्धत

Saur Krushi Vahini Yojana मुदतवाढ

  • निवडणुकातील नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत मुदत वाढ.
  • ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देश पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत वाढत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.
  • महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र 31 डिसेंबर 2030 पर्यंत भरता येणार आहे.
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार आहे की नाही
  • खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचे तील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळांनी घेतलेला आहे.
  • खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडणुकीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला त्याचे सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही.
Maharashtra Sand Mining Policy

जाणून घ्या सविस्तर माहिती

विद्यावेतन किती राहील
  • Saur Krushi Vahini Yojana बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी च्या अंतर्वासातील विद्यावेतनेते मिळणार आहे.
  • निर्णयाचा लाभ पाचशे अकरा अंतर्वासियांना होणार आहे.
  • विद्यापीठाच्या शिक्षण तर कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाची थकबाकी ते मिळणार आहे.
  • राज्यातील कृषी विद्यापीठांमधील क्षेत्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाग देण्यात येणार आहे.
  • थकबाकीची रक्कम 2021 22 या वित्तीय वर्षातून पुढील पाच वर्षात पाच समान हफ्त्यांमध्ये दरवर्षी एक जुलै रोजी देण्यात येणार आहे.
  • थकबाकीची रक्कम देण्यासाठी 900 कोटी रुपये इतका खर्च येथे होणार आहे.
Maharashtra Sand Mining Policy

ह्या योजनेत मिळेल 399 मध्ये 10 लाखाचा विमा

महा प्रीत कंपनीमार्फत विविध प्रकल्पांची कामे
  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची 1978 मध्ये स्थापना करण्यात आली आहे.
  • या महामंडळमार्फत विविध अनुदान बीज भांडवल कर्ज योजनेचे मालबाजी निघते करण्यात आलेली आहे.
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने या महामंडळाला अधिक प्रोत्साहन देण्यात आलेले आहे.
  • महात्मा फुले नवीनीकरणे ऊर्जा
  • पायाभूत उपस्थितीत मर्यादित (महा प्रित) उपकंपनी मार्फत विविध प्रकल्पांची काम सुरू करण्यात आली आहे.
  • तर महात्मा फुले नवी करणे ऊर्जा व पायाभूत प्रवचित मर्यादित या उपकप कंपन्यांची 2021 मध्ये स्थापना केली आहे.
Maharashtra Sand Mining Policy

आता मागेल त्याला योजना

पुनरुज्जीवित साखर कारखाना, सूतगिरनीसाठी तात्पुरती समिती
  • ही माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते नंतर आहे शेती पंपना दिवसा अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहीन योजनेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे.
  • तर शेतीपंपांना दिवसां खंडित बाणी भरवशांचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाईन योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय ते महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.
  • सन 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे.
  • याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी वीज ग्राहकांना होईल सन 2023 ते 24 आणि 28 ते 29 या कालावधीसाठी एकूण सातशे कोटीच्या रुपयाचा निधीस आणि त्यापैकी 2023 साठी 25 कोटी रुपये इतक्या निधीस हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मानण्यात दिलेली आहे.
  • तर शेतकऱ्यांसाठी माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती साठी आरक्षण धोरण लागू करण्यात आले आहे.
  • तर दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे.
  • तर केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गडगळते गटचा नियम स्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल.
  • ज्या संवर्गात सरळसेवेने नियुक्ती प्रमाणे 75% पेक्षा जास्त नसेल अशाच संवर्गा दिव्यांना पदोन्नती आरक्षण असणार आहे.

LIC Pension Scheme 2023 :एकदा प्रीमिअम भरून आयुष्यभरासाठी पेन्शन देणारी योजना

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button