TrendingGovernment Scheme

PM Vay Vandana Yojana 2023 विवाहित जोडप्यांना मिळणार दरमहा 18500 रुपये पेन्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Vay Vandana Yojana 2023 शेतकरी विवाहित जोडताना 18 हजार 500 रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. देशात सरकार हे नागरिकांच्या हितांमध्ये नवनवीन योजना राबत असतात. देशात आपले सरकार हे नागरिकांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असतात. नागरिकांना बऱ्याच गोष्टींचा लाभ होतो एलआयसी स्कीम ही नागरिकांना अडचणीच्या वेळेस खूप मदत करत असते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

  • प्रधानमंत्री वय वंदना योजना पेन्शन योजना केंद्र सरकारने 16 मे 2020 रोजी जाहीर केली.
  • नावाप्रमाणे या योजनेमुळे विवाहित जोडप्यांना सुरक्षित मासिक पेन्शन मिळू शकते.
  • ही योजना भारत सरकार व्दारे चालवली जाते.
  • विवाहित जोडपे 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
  • विवाहित जोडपे 60 वर्षाच्या झाल्यावर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • खाली नमूद केलेल्या प्लॅन द्वारे जोडप्यांना 18 हजार 500 रुपये मासिक पेन्शन सहज मिळू शकते.
  • प्रधानमंत्री वय वंदना योजना विवाहित जोडपे वयाची 60 वर्ष लढल्यानंतर प्रधानमंत्री वय वंदना योजना पेन्शन योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
  • यापूर्वी एखादी व्यक्ती या योजनेत जास्तीत जास्त 7.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.
  • जी नंतर सरकारने वाढून 60 वर्षावरील विवाहित जोडपे या योजनेची निवड करू शकतात.
  • इतर योजनांच्या तुलनेत जेष्ठ ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज व अधिक लाभ मिळऊन देते.

PM Vay Vandana Yojana 2023 गुंतवणूकीचे नियम

  • PM Vay Vandana Yojana 2023 दरमहा 18 हजार 500 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
  • जोडप्यांनी गुंतवलेली एकूण रक्कम 30 लाख रुपये असेल.
  • या योजनेवर वार्षिक 2 लाख 22 हजार रुपये नुसार 7.40% वार्षिक व्याजदराने मिळेल.
  • जर 2 लाख 22 हजाराला 12 ने भागले तर 18 हजार 500 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
  • या योजनेत केवळ एक व्यक्ती 15 लाख रुपये गुंतवले तर मासिक परतावा 9250 रुपये असेल.
  • योजनेचा कालावधी 10 वर्षाचा राहील.

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button