TrendingLand Record

Shet Rasta Kayda 2023 : शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल, तर साधा अर्ज करील काम तमाम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shet Rasta Kayda महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेत शेती शेत्राचा महत्त्व कमी होत आहे असे म्हटले जात असले तरी आजही राज्यातील बहुसंख्य जनता शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी व कृषी विकास हा राज्य शासनाचा एक प्राधान्यक्रम आहे.

शेतकऱ्यासाठीचा महत्त्वाचा शेत रस्ता.

कित्येकांना आपल्या जमिनी विकल्या तर कित्येकाच्या जमिन पडीक पडल्या. अशी सर्व दुर्गती एकाच शेती रस्त्या विना झाली. मित्रांना अशाच प्रकारचा हा शेत जमीन करण्यासाठी शेती करण्यासाठी प्रगत शेती करण्यासाठी आवश्यक असलेला शेतकऱ्यासाठीचा महत्त्वाचा भाग म्हणजे शेत रस्ता Shet Rasta Kayda .

krushisahayak

शेत रस्ता कायदा सविस्तर माहिती

आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतजमीन कसली जाते. परंतु ट्रॅक्टर शेतापर्यंत नेणं असेल, अवजारे शेतापर्यंत नेणं असेल ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्ता असणं अतिशय गरजेचे आहे. परंतु आता आपण जर पाहिलं तर जमिनीच्या तुकडे झालेल्या वाटण्या झालेल्या छोट्या छोट्या शेत प्रयत्न सुरू आहेत.

Electricity Cut: शेतकऱ्यांसाठी खुशखबर!!! आता शेतातील वीज तोडता येणार नाही; अन्न सुरक्षा आयोगाचे महावितरणला आदेश…

रस्ते अडवले जातात

त्या रस्त्यावरती माहिती आणली जाते आणि याच्यामुळे पुढच्या शेतकऱ्याचा नुकसान हे पाठीमागच्या शेतकऱ्यांमुळे होतं. कोणाला कोणी जमिनीच्या कुणासाठी कुणी रस्ता सोडायचा अशा प्रकारचे विषय आता गंभीरपणे या ठिकाणी सुरू झालेल्या आणि याच्यामुळे टिकणाऱ्या जमिनी सुद्धा आज नापिकी झालेले आहेत. त्याच्यामधून मनावर तसं उत्पन्न काढता येत नाही मित्रांनो याच्यासाठी प्रयत्न केले जातात तहसीलदारांच्या माध्यमातून रस्ते देण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतु हे विषय भेटत जात नाही त्याच्यामुळे वाद वाढतात वयर वाढतात आणि पिढी जात वाद याच्यामधून निर्माण होतात.

मित्रांनो याच्यासाठी त्या शेत रस्त्याची तुमच्या सातबारावरती नोंद असेल तर अशा प्रकारचे वाद होऊ शकणार नाहीत. अशा प्रकारची येणाऱ्या काळामध्ये वाढ होणार नाहीत अशा प्रकारची एक शक्यता आहे आणि याच्यामुळे विविध शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केली जात होते. मित्रांनो याच मागणीचा पाठपुरावा करत आज लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामध्ये राज्यामध्ये जे खरेदी विक्रीचे दस्त असतील किंवा जे काही वाटणे पत्राचे दस्त होतील.

👉Shet Rasta Kayda👈

त्यामध्ये या जमिनीसाठी असणाऱ्या शेत रस्त्याची नोंद ही बंधनकारकपणे करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. या किंवा जे काही जमीन महसूल अधिनियमाच्या खाली असलेले विविध कलमाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रस्ते आहेत अशा रस्त्याचे सुद्धा त्या सातबारा वरती जे काही इतर अधिकार आहेत या इतर अधिकारांमध्ये या सातबारे वरती करून घ्यावी. अशा प्रकारची मागणी याच्या माध्यमातून करण्यात आलेली ही मागणी अतिशय शंभर टक्के पूर्ण केले जाईल. याच्या संदर्भात शासन अतिशय पॉझिटिव्ह विचार करेल.

शेत रस्त्याची नोंद (shet rasta kayda)

मित्रांनो shet rasta kayda अतिशय आवश्यक अशी बाब आहे. कारण शेत रस्त्याची नोंद जर सातबारा असेल तर येणारे भविष्यामधील खूप मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी मिटणार आहे. वादाला या ठिकाणी वाचता फुटणार नाही. कारण आपण जर पाहिलं तर नक्कीच रस्ता असेल तरीसुद्धा शेतकऱ्यांना तो रस्ता मागण्यासाठी या ठिकाणी हक्क मिळतो. आणि तो शेत रस्ता जर त्या ठिकाणी सातबारा वरती नोंद असेल इतर अधिकारांमध्ये त्याची नोंद असेल तर शेतकऱ्यांना आपल्या रस्ता हा हक्काने त्याठिकाणी वापरता येईल. आपल्याला त्या ठिकाणी मागता येईल शेतकऱ्यांचे त्याच्यावरती म्हणावे तसे एक वैयक्तिक अधिकार राहणार नाही. त्याच्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे. याच्या संदर्भात आता शासन नेमका काय निर्णय घेते. याच्या संदर्भात काही आज परिपत्रक काढते. याच्या संदर्भात काही जीआर काढताय.

Mahabhumi Maharashtra राज्यातील सर्व जिल्ह्यातील जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाईन

Land/Property Search Report जागेचा सर्च रिपोर्ट आता फक्त एका क्लिकवर

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button