TrendingGovernment Scheme

Drip Subsidy 2023 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, अखेर ठिबक, तुषारच थकित अनुदान आल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drip Subsidy 2023 राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रं २ अन्वयेसन २०२२-२३ करीता रक्कम रु ६६६.६७ कोटी च्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.

पहा किती अनुदान मिळणार

केन्द्रशासनाचे संदर्भ क्रं १ अन्व्ये केन्द्र पुरस्कृत योजनाअंतर्गत नवीन PFMS प्रणालीचा अवलंब करण्याबाबत सुचित केले आहे. त्या अनुषंगाने आयुक्तालय स्तरावर Single Nodel Agency (SNA) म्हणुन मा. आयुक्त कृषि घोषित करण्यात आलेले आहे तर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना मा. आयुक्त कृषि यांनी अंमलबजावणी यंत्रणा (IA ) म्हणुन घोषित केलेले आहे.

अनुदान यादी पहा.

सन २०२२-२३ करीता रु ५५६.६६ कोटी प्राप्त झाला असुन सदर ४०६.६७ कोटी निधी खर्च झालेला आहे. उर्वरित रु १४९.९९ कोटी निधी शिल्लक आहे. सदरचा शिल्लक निधी सन २०२० २१ २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये ज्या लाभार्थ्याची सुक्ष्म सिंचन घटका अंतर्गत सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यापैकी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुर्वसंमती मिळाल्यानतंर देयके अपलोड करुन व ज्यांची मोका तपासणी पुर्ण करुन अनुदान अदायगीसाठी शिफारस झाली आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यासाठी जिल्हा स्तरावर उघडण्यात आलेले सदर योजनेचे ChildAccount करीता खालीलप्रमाणे सर्वसाधारण, अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गाकरीता निधी मर्यादा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सर्व यांना निश्चित करुन देण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे.

Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, 20,601 रिक्त पदांची पदभरती

Land Record Document 2023 :खरेदीखत म्हणजे काय त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button