Govt schemes for farmers 2024 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ योजनेंतर्गत मिळणार निम्म्या किंमतीत टोकण यंत्र
Govt schemes for farmers आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे देशातील जवळपास 65 टक्के नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत मिळेल. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत 50 टक्के अनुदानावर टोकन यंत्र दिलं जातं. आता शेतकऱ्यांना टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
Govt schemes for farmers
Govt schemes for farmers शेतकऱ्यांना जिल्हा परिषद लातूर सेस फंडाअंतर्गत सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी तत्वावर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ.
आधार कार्ड से आसानी से मिल सकते हैं 50,000 रुपये, बस करना होगा ये काम
या योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी 20 आक्टोबर 2024 पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे वर दिलेल्या कागदपत्रासह अर्ज करण्याचे अवाहन कृषि विकास अधिकारी व मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. Govt schemes for farmers
गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
आवश्यक कागदपत्रे
- 7 /12, 8-अ
- आधार कार्ड
- बँक पासबुकाच्या झेरॉक्स
- अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र
- अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.
केंद्र सरकरच्या या कर्ज योजनेद्वारे महिलांना उद्योगासाठी मिळणार 4 टक्के व्याज दराने कर्ज
Govt schemes for farmers असा करा अर्ज
- सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी वरील नमून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती या ठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.
- अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील एक महिन्यात लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने सोयाबीन टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.