TrendingGovernment Scheme

Kusam Solar Pump 2023 :शेतकऱ्यांना काही काळजी घेणे गरजेचे रहा सावधान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusam Solar Pump

Kusam Solar Pump पात्र झालेल्या कागदपत्राची पूर्तता केलेल्या जे अर्ज या योजनेच्या निकषानुसार पात्र आहे अशा अर्जाची छाननी झालेली आहे. या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र झालेल्या अंतिम लाभार्थ्याची यादी आता प्रत्येक जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयाला सुपूर्त करण्यात येते.

पेमेंटचे ऑप्शन आले

  • Kusam Solar Pump याद्या फायनल झाल्यानंतर आता जे काही लाभार्थी यामध्ये प्रथम प्राधान्याने पात्र होतील अशा लाभार्थ्यांना सेल्स सर्वेच्या ऑप्शन दिल्या जातील.
  • सेल्स सर्वे केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचेे ओके आहेत अशा शेतकऱ्यांना यामध्ये पेमेंट ऑप्शन देखील दिल्या जाणार आहे.
  • ज्यामध्ये सेल सर्वच्या ऑप्शन या साधारणपणे 28 जुलै नंतर ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात येतील.
  • अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Kusam Solar Pump

राज्यात कधीपासून लागू होणार नवे दूध दर?

शेतकऱ्यांना काही काळजी घेणे गरजेचे

  • Kusam Solar Pump याद्या फायनल झालेल्या त्यामध्ये जिल्हास्तरावरून प्रत्येक छाननी झालेल्या अर्जाची आहे.
  • अर्ज वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जातात त्यामध्ये प्राधान्याने अर्जाची निवड केली जाते.
  • जिल्ह्याच्या लक्षातानुसार त्यामध्ये पेमेंटच्या ऑप्शन दिल्या जातात.
  • या याद्या whatsapp, टेलिग्राम ग्रुप वर फिरवल्या जातात आणि यामध्ये जे लाभार्थ्याचे नाव आहे अशा लाभार्थ्याला संपर्क करण्यासाठी सुरुवात केली जाते.
  • ज्यामध्ये बऱ्याच कंपन्यांच्या माध्यमातून संपर्क केला जातो आमची कंपनी निवडा तुमचे एम के आयडी पासवर्ड द्या मी तुम्हाला कंपनी निवड करून देतो तुमचा सेल्फ सर्व किंवा इतर काही करून देतो.
  • याचबरोबर बरेच सारे दलाल या वेळी ऍक्टिव्ह होतात आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपर्क केला जातो.
  • ओटीपी पाठवण्यासाठी किंवा पेमेंट ऑप्शन पाठवण्यासाठी रक्कम द्यावी लागेल अशा प्रकारे सांगितले जाते.
  • या सर्व प्रलोभना पासून दूर राहा जर या यादीमध्ये नाव आलेला असेल तर अर्जाची छाननी झालेली आहे.
  • अर्ज योजनेसाठी पात्र झाला आहे आणि ते पात्र झाल्यावर अर्ज पाठवण्यात आले आहे.

नमो शेतकरी योजनेत होणार बदल?

Kusam Solar Pump

  • यामध्ये नाव आले नाही तरीदेखील घाबरू नका छाननी झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये नाव येऊ शकते किंवा नाव जरी आलेले असले तरी तात्काळ पेमेंटचे ऑप्शन येईल असे गृहीत धरू नका.
  • कारण हे अर्ज वरिष्ठ कार्यालय मध्ये जातात तिथे आयटीच्या माध्यमातून छाननी केली जाते आणि त्यानंतर पुन्हा हे अर्ज पोर्टलला अपलोड करून त्यामध्ये जे अर्ज प्राधान्यांना असतील आणि लक्षांताच्या आत बसतील अशा अर्जाला सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन दिल्या जाते.
  • मात्र बऱ्याच शेतकऱ्यांची यामध्ये ओटीपी मिळवण्यासाठी किंवा कंपनी निवडण्यासाठी पेमेंट ऑप्शन आणण्यासाठी पैशाची लुबाडणूक केली जाते.
  • हा कालावधी आता सुरू झालेला आता या याद्या प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप वर फिरायला सुरू होतील जर अशी यादी मिळाली तरी घाबरू नका.
  • नाव आहे का? पहा आणि पाहून ती यादी जवळ ठेवून घ्या. इतर कोणाला शेअर करून किंवा शेतकऱ्याची गोपनीय माहिती इतरापर्यंत पसरून त्या शेतकऱ्याचे नुकसान करू नका.

Nagar Parishad Bharti 2023 :तरूणांसाठी खुशखबर; नगरपरिषदांमध्ये १७७३ पदांची भरती! अर्ज करण्याची मुदत

Pashu Palan Loan Update :पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय,भैंस के लिए लोन कैसे लें

Related Articles

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Back to top button