TrendingLand Record
Maha Bhu Naksha 2023 :असा पाहा नकाशा
Maha Bhu Naksha
Maha Bhu Naksha महसूल विभागाच्या माध्यमातून विविध सेवा या नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचे अशी सेवा म्हणजे ई-नकाशा भू-नकाशा. यासाठी महाभुलेखच एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याची लिंक खाली दिली आहे.
असा पाहा बांधाच्या लांबी रुंदीसह जमिनीचा नकाशा
- Maha Bhu Naksha पोर्टल वर आल्यानंतर
- महाराष्ट्राचा नकाशा दाखवलेला आहे त्यामध्ये जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.
- जिल्ह्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातील अ ब क ड अशा प्रमाणे गावाचा नकाशा दाखवला जाईल.
- जिल्ह्याचा बदलायचा असेल तर जिल्हा या पर्यायावर क्लिक करून सिलेक्ट करू शकता.
- जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका, गाव निवडा.
- निवडल्यनंतर गावाचा नकाशा पूर्णपणे दाखवला जाईल.
- एका सर्वे नंबर चा नकाशा पाहायचा असेल तर सर्वे नंबर वर क्लिक करून पाहू शकता किंवा सर्चमध्ये ऑप्शन आहे त्यामध्ये सर्वे नंबर टाकून पाहू शकता.
शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज
Maha Bhu Naksha
- गावाचा नकाशा मधून सिलेक्ट केलेला सर्वे नंबर लाल तारांकित केलेला दाखवला जाईल.
- त्याचा यूएल पिन, क्षेत्र किती आहे, ही माहिती दाखवली जाईल.
- नकाशावर स्केल ऑप्शन दिले आहे यावर क्लिक केल्यानंतर बांधाची लांबी रुंदी मोजू शकता.
- ज्याप्रमाणे कर्सर मूव्ह होईल त्याप्रमाणे अक्षांश आणि रेखांश दाखवला जाईल.
- नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर डाउनलोड चे ऑप्शन दिलेले आहे.
- याला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून घेऊ शकतो.
- डाऊनलोड वर क्लिक केल्यानंतर नकाशा डाउनलोड होईल.
Niradhar Yojana :या लाभार्थ्यांना मिळणार दरमहा दीड हजार अनुदान पुढच्या महिन्यापासून लागु?