TrendingBreaking News
Milk rates Update 2023 दूध दरासाठी शासनाचा मोठा निर्णय! आता असे ठरणार दूधाचे भाव?
Milk rates Update 2023
Milk rates Update आणि या बैठकीमध्ये घेतलेल्या काही निर्णयानुसार 27 जून 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
आता सर्वांना मिळनार 5 लाख आरोग्य कवच
शासन निर्णय
- Milk rates Update राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी आणि सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून केला जातो.
- आणि यामध्ये कृश काळामध्ये दुधाचे उत्पादन कमी असल्याने दुधाला चांगला भाव मिळतो.
- पुष्ट काळामध्ये दुधाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळत नाही आणि साहजिकच शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
- राज्य शासनाच्या माध्यमातून दुधाला किमान भाव मिळावा यासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?
Milk rates Update काय आहे यासाठी करण्यात आलेली समिती गठीत
- यामध्ये आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास हे अध्यक्ष असतील.
- चेअरमन महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संस्था राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) यांचे प्रतिनिधी.
- याचप्रमाणे सहकारी दूध संघ ज्यामध्ये जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक वारणा सहकारी दूध उत्पादक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक हे सदस्य असतील.
खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी
- Milk rates Update त्याप्रमाणे चितळे डेरी हे खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी इंदापूर डेअरी ऊर्जा मिल्क यासाठी सदस्य असतील.
- तर उपायुक्त दुग्ध व्यवसाय कार्यालय हे सदस्य सचिव असणार आहे.
Milk rates Update समितीच्या कार्यकक्षा
- या समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला बैठक घेऊन राज्यातील सहकार्याने खाजगी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला 3.5/8.5 व म्हशीच्या दुधाला 6.0/9.0 दिला जाणार किमान दूध दर (Minimum Rate Cap) हा निश्चित केला जाणार आहे.
- निश्चित होणाऱ्या दूध दरास आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांचे मान्यता घेतली जाईल.
- आणि सदर किमान दूध दर कोणतेही कपात न करता शेतकऱ्यांना देणे हे राज्यातील सहकार्य व खाजगी दूध संस्थांना बंधनकारक राहणार आहे.
- Milk rates Update आता दर तीन महिन्यांना परिस्थिती पाहून दुधाचे किमान दर निश्चित केले जातील.
- आणि शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये हे निश्चित केलेले किमान दर प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून खाजगी असो किंवा सहकार्य असो या संस्थेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
- अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे वेळोवेळी घसरणारे दुधाचे दर याप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दिले जाणारे कमी जास्त दर यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता.
- आणि आता यामुळे राज्यामध्ये किमान दर निश्चित केला जाईल आणि शेतकऱ्यांना एक नक्कीच दिलासा मिळणार आहे.