Staff Selection Requirement 2023 असा करा अर्ज
Table of Contents
Staff Selection Requirement पदांचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हीी पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती –
ऑनलाईन पद्धती
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज शुल्क –Women/SC/ST/PWD/Ex – Nill इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-अर्ज
सुरू होण्याची तारीख – 30 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट Staff Selection Requirement –
ssc.nic.inऑनलाईन अर्जाची लिंक – https://bit.ly/3R0DZ1N
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारीख – 30-09-2022 to 18-10-2022
ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्यासाठी शेवटची तारीख – 18-10-2022 (23:00)
ऑफलाइन चालान तयार करण्यासाठी शेवटची तारीख – 19-10-2022 (23:00)
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 20-10-2022 (23:00)
चालान (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) पेमेंट करण्याची शेवटची तारीख – 20-10-2022
अर्जासाठी विंडो फॉर्म करेक्शन आणि करेक्शन चार्जेसचे ऑनलाइन पेमेंट. – 25-10-2022 ( upto 23:00)
संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक – December, 2022
Railway Recruitment 2023 :548 जागांसाठी होनार रेल्वे भारती
MSRTC Bus कोरोनानंतर लालपरीने ओलांडला 57 लाख प्रवाशांचा टप्पा