TrendingBank LoanBreaking News
CIBIL Score पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Table of Contents
“शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर (CIBIL Score)’ चे निकष लावल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी,” असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) येथे दिले.
‘…तर विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा’ CIBIL Score
“विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करीत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात नियोजनानुसार आवश्यकते पेक्षा अधिक बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकूण वाहितीखालील क्षेत्र ७.८१ लाख हेक्टर आहे. खरीप क्षेत्र ६.८१ लाख हेक्टर आहे,” असेही फडणवीस म्हणाले.
Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी
UREA/DAP Buffer stock :युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय