Aadhar bank link status आधार कार्ड नेमके कोणत्या बँकेला लिंक आहे अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात.
Table of Contents
27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता व्यतिरिक्त झाला. बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण झालेले परंतु त्यांना नेमका हप्ता कोणत्या खात्यामध्ये आला हे देखील माहित नाही आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा अनुदान असेल पीएम किसान चा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासंग निधीचा येणार हप्ता असेल असे सर्व हप्ता अनुदानात आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दिली जात आहे. यासाठी एमपीएसआयला नेमके कोणते खातं मॅपिंग झाले आहे.
Aadhar bank link status कोणत्या खात्यामध्ये डीबीटीने अनुदान येते हे माहीत असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कुठल्याही मोठ्या प्रक्रिये शिवाय अगदी एक मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. हे जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Aadhar bank link यासाठी आधारच्या पोर्टल वर या. याची डायरेक्टली लिंक खाली दिलेली आहे. ज्यावर आधार डाऊनलोड, पीव्हीसी आधार कार्ड, किंवा इतर प्रक्रिया पाहू शकतो.
बैंक खाते से आधार लिंक करने का स्टेटस जानें
असे पाहा बँक स्टेटस
- Aadhar bank link status संकेस्थळावर आल्यानंतर माय आधारमध्ये काही ऑप्शन देण्यात आले आहे.
- आधार सर्विसेसमध्ये बँक आधार कार्ड लिंक स्टेटस ऑप्शन वर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करा.
- दिलेला कॅप्चा कोड जश्याच तसा टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.
- कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी एंटर करून सबमिट करा.
- ओटीपी व्हेरिफाय झाल्याबरोबर तात्काळ आधार कार्डला कोणते बँक अकाउंट मॅपिंग आहे त्याचा डाटा दाखवला जाईल.
- खाते नंबरचे शेवटचे डिजिट,
- बँक सीडींग स्टेटस,
- बँक सीडींग डेट,
- बँकेचे नाव दाखवले जाईल.
DIGITALLY SIGNED 7/12 :८ अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन
Aadhar bank link status
- या बँक खात्यामध्ये डीबीटीचे अनुदान वितरित केल्या जाणार आहे.
- अतिशय सोप्या पद्धतीने अगदी एक मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तपासू शकतात.
- त्यामुळे चार बँकेमध्ये जाण्याची किंवा बँकेमध्ये विचारण्याची गरज नाही कुठलेही बँकेच्या ब्रांचला व्हिजिट न करता अगदी एक मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तपासू शकतात.